Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

ताजे लेख

Article Image आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती
यांना वाकून नमस्कार करावा !

मुलांनो, पुढील लेख वाचून आई-वडिलांना वाकून नमस्कार करण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घ्या आणि त्यानुसार आचरण करून सुखी व्हा !

Article Image ‘खरे शिक्षण कसे हवे ?’ याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत.

Article Image स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘नरेंद्र’ असे होते. नरेंद्रला गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ लागली. तेव्हा त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.

Article Image अभ्यासाच्या माध्यमातून गुणसंवर्धन
अभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात ? पुढील लेखात एका विद्यार्थीनीने अभ्यास करतांना आपल्यात गुण येण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाहूया !

Article Image अध्यापन ही साधना !
सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे, तसेच विद्याथ्र्यांचे लक्ष असते.

Article Image मन आणि मनाचे कार्य
आपण जे ‘मन' म्हणून संबोधतो, ते मन म्हणजे नेमके काय असते ? त्याची रचना आणि कार्य कसे असते ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हो ना ? या लेखातून आपण मन आणि मनाचे कार्य यांविषयी अधिक माहिती घेऊया.

Article Image वस्तू अर्पण करतांना तिच्या मूल्यापेक्षा त्या वेळी असणारा भाव महत्त्वाचा ! - गुरु गोविंदसिंह
‘यमुनेच्या पावन काठावर शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गोविंदसिंह त्यांच्या अमृतवचनांद्वारे श्रोत्यांच्या हृदयांना उल्हसित करत होते. सत्संग पूर्ण झाल्यावर एका पाठोपाठ एक सर्व श्रोते गुरुचरणी दक्षिणा ठेवू लागले.

Article Image धर्मरक्षणासाठी मोगलांशी
प्राणपणाने झुंजून आहुती देणारे गुरु गोविंदसिंह !

वैदिक कालखंडापासून महाभारताच्या कालखंडापर्यंत पंजाब प्रांताला अपूर्व इतिहास लाभला आहे. सुमारे चारशे वर्षे मोगल सुलतानांनी आक्रमणे करून पंजाब प्रांत अक्षरशः पिळून काढला.

Article Image सूचनासत्र आणि स्वभावदोष
यांची निवड कशी करावी ?

मुलांनो, स्वतःचे स्वभावदोष घालवण्यासाठी एका वेळी ३ स्वयंसूचना द्यायच्या असतात. या प्रक्रियेला ‘सूचनासत्र’ असे म्हणतात.त्या सूचना केव्हा पालटाव्यात, दिवसात किती वेळा सूचना द्याव्यात इत्यादींचा विचार सूचनासत्रात होतो. सूचनासत्राचे स्वरूप पुढे स्पष्ट केले आहे.

Article Image नववर्ष ३१ डिसेंबर या दिवशी नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करून हिंदु संस्कृती जोपासूया !
‘विद्यार्थी मित्रांनो, एखादी कृती करण्यापूर्वी ती का करावी ? त्यामागील शास्त्र, तसेच इतिहास काय आहे ?, या सर्व गोष्टी आपण पहातो. मग ‘सध्या लोक नवीन वर्ष ३१ डिसेंबर या दिवशी का साजरे करतात ?

Article Image दत्ततत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या
दत्ततत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या

Article Image हिंदु धर्माचे अभिमानी पं. मदनमोहन मालवीय
‘काशी हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनन्य पुजारी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत समर्पित केले होते.

Article Image गुरु गोविंद सिंह - खालसा पंथाचे संस्थापक
शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला.

Article Image विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता !
श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे.

Article Image संकेतस्थळाचा नोव्हेंबर २०१२ मधील आढावा !
बालक, पालक आणि अध्यापक यांच्यामध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘Balsanskar.com’ या संकेतस्थळाचा नोव्हेंबर २०१२ मधील आढावा !

Page 3 of 65  «  <  1  2  3  4  5  >  »

Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group