Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

ताजे लेख

Article Image शिवविषयक प्रश्नमंजुषा - २
- शिवाच्या उपासनेत कोणते अत्तर वापरतात ? - शिवाकडे असणारे परशू हे कशाचे प्रतीक आहे ? - ५२ अक्षरांचे मूळ ध्वनी कोणत्या नादातून निर्माण झाले ?

Article Image शिवविषयक प्रश्नमंजुषा - १
शिवाला कोणते फूल वाहतात ? उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक म्हणून शिवाकडे कोणते आयुध आहे ?.....

Article Image छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग !
समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणार्‍या मोगलांनी अघोरी विद्येचा उपयोग करून महाराजांची एकांतात हत्या करण्याचा कट रचला.

Article Image पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले संतपदी विराजमान
बालसंस्कार संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलांविषयीच्या विविध विषयांवरील लेखांद्वारे मुलांवर सुसंस्कार करणारे पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) (वय ८० वर्षे) हे मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११४ (१६.१२.२०१२) या दिवशी संतपदी विराजमान झाले

Article Image छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !
छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’

Article Image श्रेष्ठवीर हनुमान
‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो.

Article Image इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे उमाजी नाईक !
पैशाच्या संबंधातले उमाजी नाईक याचे वागणे म्हणजे एक विलक्षणच प्रकार होता. उमाजी पैशासाठीच दरोडे घालायचा. त्याला पुष्कळ पैसा मिळायचाही. तेव्हा ‘त्याने पुष्कळ मोठा द्रव्यसंचय केला असणार’, असे धरून मॅकिंटॉशने त्याला त्याबद्दल खोदून विचारले..

Article Image स्वभावातील गुण-दोषांमुळे
व्यक्तीमत्त्वावर होणारे परिणाम

या लेखात स्वभाव कसा ठरवला जातो, स्वभावातील गुण-दोषांचा स्वतःवर कसा परिणाम होतो, दोषांमुळे किती हानी होते, याविषयी आपण जाणून घेऊया.

Article Image आनंदी जीवनासाठी
स्वभावदोष-निर्मूलन करणे हाच एकमेव उपाय !

आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणार्‍या स्वभावदोषांचे निर्मूलन करणे का आवश्यक आहे, हे आपण जाणून घेऊया.

Article Image स्वभावदोष दूर करण्यासाठी काय कराल ?
प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. मुलांनो, तुमच्या शाळेत, शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच नाही ना ! केवळ ईश्वरात एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे.

Article Image स्वभावदोष-निर्मूलन सारणी कशी लिहावी ?
मित्रांनो, आता आपण स्वभावदोष-निर्मूलन सारणी (तक्ता) कशी भरावी, हे जाणून घेऊया.

Article Image मनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा !
कोणत्याही बाहेरच्या किंवा शरीरातील भागावर किंवा क्रियेवर मन एकाग्र करणे यास ध्यान असे म्हणतात. यात शरिरात होणार्‍या निरनिराळ्या संवेदनांकडे तसेच मनात येणार्‍या विचारांकडे साक्षीभावाने पहावे.

Article Image अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?
आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते.

Article Image मुलांनो, देवाविषयी भाव निर्माण करा !
‘भाव तेथे देव’, म्हणजेच भावाच्या ठिकाणी देव असतो. भाव असणार्‍यांवर देव नेहमी प्रसन्न असतो. देव संकटात किंवा अडचणीत त्यांना साहाय्य करून त्यांची काळजी घेतो.

Article Image `वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !' मुलांनो, जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा !
* भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा * जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.

Page 2 of 68  «  <  1  2  3  4  >  »

Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group