आंतरिक शोध

वाचकांना विनंती !
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता : info@balsanskar.com




Get latest articles from this category as an RSS Feed

श्लोक

देवतेच्या सगुण रूपाचे काव्यात्मक वर्णन म्हणजे श्लोक !

Sub categories





Page 1 of 2  1  2  >  »
Article Image भूमीवंदन
‘कराग्रे वसते लक्ष्मी: ...’ हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे.

Article Image करदर्शन
प्रातःकाळी उठल्यावर करदर्शन घेत ‘कराग्रे वसते लक्ष्मीः ...’ हा श्लोक म्हणणे, म्हणजे स्वतःतील ईश्वराला पहाणे.

Article Image स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
आंघोळीचे पाणी देह शुद्ध करण्याचे कार्य करते, तर नामामुळे मन शुद्ध होते. त्यामुळे नामजप अथवा श्लोक पठण करत स्नान केल्यास अधिक लाभ होतो.

Article Image भोजनाच्या वेळचे श्लोक
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

Article Image शारदास्तवन
शुक्लांब्रम्हविचारसारपरमांआद्यांजगत्धारीणीम्

Article Image श्लोक
सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तुझे कारणी देह माझा पडावा

Article Image करुणाष्टके
परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता म्हणजे करुणाष्टके. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या या करुणाष्टकांत करुणरस ओतप्रेत भरलेला आहे.

Article Image एकश्लोकिभागवतम्
आदौ देवकिदेविगर्भजननं गोपीगृहे वर्धनं
मायापूतनिजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् ।

Article Image एकश्लोकिमहाभारतम् ।
आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं
द्यूते श्रीहरणं वने विहरणं मत्स्यालये वर्धनम् ।

Article Image एकश्लोकिरामायणम्
आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।

Article Image गुरूंसंदर्भातील श्लोक
न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः।
तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ।।

Article Image व्यास ऋषींसंदर्भातील श्लोक
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।

Article Image सरस्वती वंदना
या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता |

Article Image श्रीगुरूंचा श्लोक
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: |

Article Image पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

Page 1 of 2  1  2  >  »



Sort Articles
Sort By In
Itihas
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group   


Follow us on
© २०१३ बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.