Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

स्फूर्तीगीते




Page 1 of 1
Article Image क्रांतीकारकांना स्फूर्ती देणारे वन्दे मातरम् !
‘वन्दे मातरम् ।’ हे हिंदुस्थानचे ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून प्रसिद्ध आहे. कित्येक राष्ट्रभक्तांना न्यायालयात मोठमोठ्या शिक्षा ऐकतांना, कित्येक क्रांतीकारकांना हसत हसत फासाचा दोर गळ्यात अडकवून घेतांना या दोन शब्दांचीच आठवण झाली आहे.

Article Image शिवराज्याभिषेकदिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पोवाडा !
रोहिड्याच्या डोंगरावर जमले रणधीर करण्या निर्धार बेडी हिंदूंची दूर करण्याला...

Article Image राष्ट्रगीत
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता

Article Image वेडात मराठे वीर दौडले सात
म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले सात... ॥धृ.॥

Article Image हिंदु नृसिंह
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा

Article Image जय जय महाराष्ट्र माझा ...
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी , एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी , भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा , जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥

Article Image प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !
बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

Article Image मराठी पाऊल पडते पुढे
स्वराज्य तोरण... स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे llधृll

Article Image हे राष्ट्र देवतांचे.........
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

Article Image शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती
शूर अम्ही सरदार अम्हला काय कुनाची भीती ? देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !........

Article Image ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला !
मातृभूमीसाठी व्याकुळ झालेले स्वा. सावरकर हे ब्रायटन (इंग्लंड) येथील समुद्रकिनार्या वर एकाकी बसले असतांना तेथील सूर्यास्त पाहून त्यांना हिंदुस्थानच्या सिंधुतटावरील सूर्यास्ताची आठवण झाली आणि त्यांना ’सागरा प्राण तळमळला’ हे पद स्फुरले.

Article Image जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे !
जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥

Article Image वन्दे मातरम् - क्रांतीकारकांचा मूलमंत्र
थोर वंग देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वन्दे मातरम् या गीताचे रचयिते आहेत. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

Page 1 of 1



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group