Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

शिक्षक




Page 1 of 1
Article Image अध्यापन ही साधना !
सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे, तसेच विद्याथ्र्यांचे लक्ष असते.

Article Image सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य
सध्याच्या काळात विद्याथ्र्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून नष्ट होत गेली.

Article Image शिक्षकच सुसंस्कारित पिढी घडवू शकतात !
‘शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक. शिक्षक पिढी घडवतात, तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते. पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे.

Article Image शिक्षकांनो, तणावमुक्त अध्यापन करून
सुसंस्कारित भावी पिढी निर्माण करा !

शिक्षकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतो, त्यातून जर स्वार्थी पिढी निर्माण होत असेल, तर आपल्या राष्ट्राचा विनाश अटळच आहे. विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण सध्या दिले जात नाही.

Article Image विद्यार्थ्यांचा शिक्षकांप्रती भाव कसा असावा ?
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आपले शिक्षक. ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. आज आपण शिक्षकांप्रती भाव कसा ठेवावा, ते जाणून घेणार आहोत.

Article Image विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !
दर दिवसागणिक होणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्त्या मुलांच्या आत्महत्त्यांमागील बहुतांशी कारण पूर्वीचे पालक आपल्या पाल्यावर संस्कार व्हावे म्हणून काय करत ?

Page 1 of 1



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group