|
महाभारताला ‘धर्मयुद्ध’ का म्हणतात ?
‘महाभारताच्या पहिल्या ३ दिवसांत दुर्योधनाचे बरेच कौरवबंधू आणि कौरवांच्या बाजूने लढणारे इतर शूर योद्धे पांडवांकडून मारले गेले. पांचही पांडवांच्या आणि त्यांच्या बाजूच्या प्रमुख योद्ध्यांपैकी कोणीही मारला गेला नव्हता; म्हणून दुर्योधन संतापला आणि त्याने कौरवांचे सेनापती भीष्माचार्य यांना याविषयी जाब विचारला.
|
|
दिवाळी प्रश्नमंजुषा - २
बळीराजाची पूजा कोणत्या दिवशी करतात ?,
श्रीविष्णूने कोणता अवतार घेऊन बळीराजाला पाताळात पाठवले ?
|
|
दिवाळी प्रश्नमंजुषा - १
कोणत्या असुराने १६ सहस्र राजकन्यांना बंदी केले होते ?,
नरकासुराचा वध कोणी केला ?
|
|
नवरात्र प्रश्नमंजुषा - ४
श्रीकृष्णाने कोणता पर्वत उचलला ?
पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या ढोलीतून बाहेर काढली तो दिवस
|
|
नवरात्र प्रश्नमंजुषा - ३
सरस्वतीदेवीचे तत्त्व आकर्षित करणारा रंग
आपण शेवटचे तीन दिवस कोणत्या देवतेची उपासना करतो ?
|
|
नवरात्र प्रश्नमंजुषा - २
ज्ञान व कला देणारी देवता कोणती आहे ?
लाल रंग कोणत्या देवतेचे तत्त्व आकृष्ट करतो
|
|
नवरात्र प्रश्नमंजुषा - १
मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?
दुर्गेची प्रतिमा कशाचे प्रतीक आहे ?
|
|
तक्षशिला विद्यापीठ : हिंदूंची छाती गर्वाने फुलवणार्या प्राचीन भारतीय विद्यापिठांपैकी एक !
‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, मदुरा, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती.
|
|
चौदा विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा
|
|
महाभारताची पर्वे
आदि पर्व / सभा पर्व / अरण्यक पर्व ...
|
|
चारकुंभ
हरिद्वार (उत्तरखंड), प्रयाग (उत्तर प्रदेश), उज्जैन (मध्य प्रदेश) ,नाशिक (महाराष्ट्र)
|
|
चारधाम
बद्रिनाथ (उत्तरांचल),
रामेश्वरम (तामिळनाडू),
द्वारिका (गुजरात),
जगन्नाथपुरी (उडीसा).
|
|
दहा प्राण
आपल्या शरीरात असलेल्या वायुचे हे १० विविध प्रकार आहेत
|
|
सप्त चिरंजिव
अश्वत्थामा
बलि
व्यास
हनुमंत
|
|
नवरत्ने
हिरा
मोती
प्रवाळ
गोमेद
|