Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

दुर्गदर्शन




Page 1 of 8  1  2  3  >  »
Article Image भरतगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्‍यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.

Article Image यशवंतगड
रेड्डीचा यशवंतगड विजापूरकरांच्या तब्यात होता त्यानंतर तो वाडीच्या सावंतांनी जिंकला, त्यानंतर मात्र शिवजीमहाराजांनी हा गड जिंकुन त्याची डागडुजी केली.

Article Image विशाळगड
शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत.

Article Image अर्नाळा
अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे.उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या स र्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे.

Article Image तोरणा
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता.

Article Image जंजिरा
महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. या किनार्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.

Article Image पद्मगड
मालवणच्या सागरात दिमाखाने उभा असलेला सिंधुदुर्ग हा सागरी दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गामधला अजोड दुर्ग आहे. मालवणचे भूषण ठरलेला आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच या जिल्ह्याचे नामकरण सिंधुदुर्ग असे करण्यात आले.

Article Image पद्मदुर्ग
कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला मुरुड गावा जवळील समुद्रात आहे.

Article Image ताहुली
कल्याण, कर्जत व पनवेल या विभागात हा किल्ला आहे. ताहुलीला किल्ला किंवा गड म्हणणे तसे अयोग्यच. हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे. उंच बेलाग कडे, जाण्याच्या अनगड वाटा यामुळे ताहुली वैशिष्टपूर्ण आहे

Article Image चंदन वंदन
कथा आणि कादंबरी मध्ये जुळ्या भावा विषयी आपण नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे.

Article Image चांभारगड
रायगडाच्या आजूबाजूला असणा-या डोंगररांगावर अनेक किल्ले आहेत. यांत प्रामुख्याने लिंगाणा,काळदुर्ग,सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो.यांचा उपयोग केवळ घाटमथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहेळणीसाठी होत असावा. चांभारगड हा महाडपासून हाकेच्या अंतरावर आहे.

Article Image नगरधन
धार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भाविकांबरोबर इतर राज्यांमधूनही अनेक भाविकांचा ओघ रामटेकला असतो. रामटेक पासून सहा-सात किलोमिटर अंतरावर एक बलदंड भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे नगरधनचा किल्ला होय.

Article Image तळगड
रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत.त्यापैंकी तळगड हा एक किल्ला.

Article Image नळदुर्ग
महाराष्ट्राचे गिरीदुर्ग, जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय.

Article Image त्रिंगलवाडी
सोपी इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे. याच रांगेत त्रिंगलवाडी बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. या मार्गात लागणारी गावं, डोंगरमाथ्यापर्यंत आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे

Page 1 of 8  1  2  3  >  »



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group