Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

संस्कार




Page 1 of 1
Article Image मुलांनो, देवाविषयी भाव निर्माण करा !
‘भाव तेथे देव’, म्हणजेच भावाच्या ठिकाणी देव असतो. भाव असणार्‍यांवर देव नेहमी प्रसन्न असतो. देव संकटात किंवा अडचणीत त्यांना साहाय्य करून त्यांची काळजी घेतो.

Article Image आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती
यांना वाकून नमस्कार करावा !

मुलांनो, पुढील लेख वाचून आई-वडिलांना वाकून नमस्कार करण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घ्या आणि त्यानुसार आचरण करून सुखी व्हा !

Article Image मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी
त्यांच्यावर करावयाचे घरगुती मानसोपचार

घरातील वातावरण आणि माणसे, विशेषतः मुलाचे आई-वडीलच त्याचे मानसिक आरोग्य घडवण्यास मुख्यतः कारणीभूत असतात. मुलांशी नेहमी वागतांना, तसेच मुलांच्या घरगुती मानसोपचाराच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक असते.

Article Image आई-वडिलांशी कसे वागावे ?
आई-वडील, तसेच घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा.

Article Image मुलांच्या विविध मानसिक समस्या आणि
त्यावर करावयाचे घरगुती उपाय

आता आपण मुलांमध्ये नेहमी आढळणार्‍या आणि ज्यांच्यावर घरगुती उपाय करता येण्यासारखा आहे, अशा काही मानसिक समस्या विचारात घेणार आहोत.

Article Image मुलांवर साधनेचा संस्कार करणारी 'बाळगोपाळांची श्रीकृष्णभेट' कार्यशाळा ! (८ ते १५ वयोगटासाठी)
सध्याचे बालसाधक हे उद्याच्या ईश्वरी राज्याचे आधारस्तंभ आहेत.त्यासाठी त्यांच्यावर साधनेचा संस्कार दृढ करणे, ही घरच्यांची सेवा आहे.मुलांच्याही साधनेला वेग यावा, यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळांचेही आयोजन व्हायला हवे.

Article Image मुलांवर साधनेचा संस्कार करणारी ‘बाळगोपाळांची श्रीकृष्णभेट’ कार्यशाळा ! (३ ते ७ या वयोगटासाठी)
सध्याचे बालसाधक हे उद्याच्या ईश्वरी राज्याचे आधारस्तंभ आहेत. हे आधारस्तंभ काही एका रात्रीत सिद्ध (तयार) होणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर साधनेचा संस्कार दृढ करणे, ही घरच्यांची सेवा आहे.

Article Image आई-वडिलांना नमस्कार करण्यात
लाज वाटू देऊ नका !

'मातृदेवोभव । पितृदेवो भव । (म्हणजे माता - पिता देवासमान आहेत.)', अशी आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे.

Article Image सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे
भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक जिवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुख संस्कार सांगितले आहेत.

Article Image संस्कार म्हणजे काय ?
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे.....

Article Image गर्भसंस्कार : मुलांवर संस्कार केव्हापासून करावे ?
गर्भावर चांगले संस्कार (गर्भसंस्कार) कसे करावेत ? : आई-वडील व घरातील मंडळींच्या सात्त्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्त्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात.

Article Image प्रार्थना : देवाला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग !
देवाला शरण जाऊन इच्छित गोष्ट तळमळीने व याचना करून मागणे, याला `प्रार्थना' म्हणतात. प्रार्थना केल्यामुळे देवाचा आशीर्वाद, शक्ती व चैतन्य यांचा लाभ होतो. प्रार्थनेमुळे चिंता कमी होऊन देवावरील श्रद्धा वाढते व मन एकाग्र होते.

Page 1 of 1



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group