|
पालक
|
पालकांनो, अर्थशून्य नावे ठेवल्याने होणारा तोटा जाणा !
आजकाल अनेक पालक आपल्या मुला-मुलींची प्रयल, रूमीन, लविला, आशिता अशी अर्थशून्य नावे ठेवतात. काही पालक मुला-मुलींची नावे विकी, रीटा, डॉली इत्यादी आंग्लाळलेली ठेवतात.
|
|
आज प्रत्येकानेच जिजाऊंचा आदर्श घेणे आवश्यक !
‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी राज्याची, म्हणजेच आदर्श हिंदू राष्ट्राची स्थापना केली. हे राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठीचे बाळकडू जिजाऊंनी त्यांना बालपणातच पाजले, त्यांच्यात जाज्ज्वल्य धर्माभिमान आणि राष्ट्राभिमानही निर्माण केला
|
|
पालकांनी पाल्याशी कसे वागावे ?
१. पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.
२. प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.
|
|
आदर्श पालक
पालकत्वाची व्याख्या / आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकत असणे / पालकांच्या मनावर ताण येण्यामागील कारणे
|
|
मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ?
‘मी राष्ट्राचा आधारस्तंभ घडवत आहे’, असा दृष्टीकोन पालकांनी ठेवणे / ‘त्यागाचा संस्कार हाच जीवनाचा पाया आहे’, हा दृष्टीकोन मुलांना देणे आवश्यक असणे
|
|
पालकांनो, मुलांना यशस्वी होण्यासाठी साहाय्य करा!
आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून तो आयुष्यात यशस्वी व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. अर्थात त्यात काही चुकीचे नाही; मात्र हे यश मिळवण्याच्या संदर्भातील सर्व संकल्पना पालकांना सुस्पष्ट असायला हव्यात !
|
|
पालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासाठी प्रतिदिन हे करा !
मुले अनुकरणप्रिय असतात. जन्मापासून सतत ती आपल्या आई-वडिलांचे निरीक्षण करत असतात. त्यामुळे बर्याच मुलांची वागण्याची ढब आपल्या आई-वडिलांप्रमाणे असल्याचे आढळते.
|
|
नवजात बालक
भारतात प्रसूतीनंतर पहिले काही आठवडे बाळंतिणीच्या खोलीत इतरांना प्रवेश न देण्याच्या प्रथेची कारणे...
|
|
मुलांची भीती कशी घालवावी ?
भीतीमुळे माणूस धोकादायक प्रसंगांपासून दूर पळतो. आग किंवा गुंड यांपासून तो दूर पळतो, त्या वेळी त्याची भीती योग्य असते; परंतु...
|
|
२ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोणकोणत्या सवयी लावाव्यात ?
बालमनावर जे संस्कार केले जातात त्यानुसार पुढील काळात मुलांना सवयी लागतात. मुलांना कोणत्या सवयी लावाव्यात याबाबतची माहिती येथे देत आहोत.
|
|
मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत ?
संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर प्रगती जलद होते.
|
|
आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर..........
आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या उपरोल्लेखित संतवचनाप्रमाणे आम्हा पालकांनाही आदर्शवादाचे धडे नको का गिरवायला ?
|
|
अभ्यासाचे महत्त्व मुलांच्या मनावर कसे ठसवावे ?
आताच्या बदललेल्या शिक्षणपद्धतीमुळे पालकांवरील जबाबदारी जास्तच वाढली आहे. म्हणून पालकांनी घरातील वातावरण शांत, खेळीमेळीचे व अभ्यासास उत्तेजन मिळेल अशा प्रकारचे ठेवण्यासाठी जागरूक असले पाहिजे.
|
|
पालक
शिकवणीतून मुलाला चांगले गुण मिळतील; पण त्याच्यावर संस्कार होणार नाहीत व त्याची भावनिक भूकही भागत नाही. त्यामुळेच मुलांना आई-वडिलांविषयी प्रेम वाटत नाही.
|
|
मुलांमध्ये राष्ट्र व धर्म यांविषयीचा अभिमान कसा निर्माण कराल ?
आपण सध्या मुलांचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, मुलांमध्ये राष्ट्राभिमान व धर्माभिमान यांचा खूपच अभाव जाणवतो. तेव्हा आपल्याला मुलांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी...
|
|
 |
| Subscribe to Baalsanskar |
|