|
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग !
समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणार्या मोगलांनी अघोरी विद्येचा उपयोग करून महाराजांची एकांतात हत्या करण्याचा कट रचला.
|
|
महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने...
अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची फार मोठी कत्तल केली. त्या वेळी मेवाडचा राजा उदेसिंग हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा महाराणा प्रताप सूडाने पेटला.
|
|
छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड
वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली.
|
|
शिवराज्याभिषेक
तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.
|
|
दानशूर कर्ण
कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती.....
|
|
दृढनिश्चयी महाराणा प्रताप
भारताच्या इतिहासात राजा शिवाजी यांच्याप्रमाणेच महाराणा प्रताप यांचेही नाव अजरामर झाले आहे. राणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते.
|