Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

देवता

Sub categories





Page 1 of 1
Article Image संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा
एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले.

Article Image श्रेष्ठवीर हनुमान
‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो.

Article Image देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)
द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले.

Article Image निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन
ईश्वराने मायेतील अडचणी दूर करणे

श्रीकृष्णाला भेटण्याकरिता सुदामा गेला. सुदाम्याच्या बायकोने संपत्ती मागण्यासाठी सुदाम्याला सांगितले होते; परंतु सुदाम्याने काही मागितले नाही.

Article Image हनुमान जयंती
दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात.

Article Image श्रेष्ठ ईश्वरभक्ती
नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत 'नारायण नारायण' असा जप करत असतो. तेव्हा.....

Article Image राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!
एकदा सीतेला वाटते, 'हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे'. त्याला आपण काहीतरी द्यावे असे वाटून गळयातील माळ काढून मारुती देते. ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो आणि.....

Article Image भक्त प्रल्हाद
हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की.....

Article Image महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा किंवा महाकाली या देवीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. आज आपण दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी कशी झाली, यासंबंधीची कथा पाहूया.

Article Image गणपतीचे मारक रूप
आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक रूपासंबंधीच्या या कथेत गणपतीने असुरांचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासापासून कसे वाचवले ते आपण पाहूया.

Article Image दुष्ट वालीचा वध
आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले,

Article Image गणपति
गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला 'विघ्नहर्ता' असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी 'चिंतामणी' हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू.

Article Image रामभक्त हनुमान
एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला.....

Article Image गोवर्धन पर्वत
गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे.एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण .....

Page 1 of 1



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group