Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

अभ्यास




Page 1 of 2  1  2  >  »
Article Image अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?
आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते.

Article Image अभ्यासाच्या माध्यमातून गुणसंवर्धन
अभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात ? पुढील लेखात एका विद्यार्थीनीने अभ्यास करतांना आपल्यात गुण येण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाहूया !

Article Image अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी
देवतांची चित्रे ठेवावीत

श्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता यांची चित्रे किंवा यांपैकी उपलब्ध असेल, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते.

Article Image प्रत्यक्ष अभ्यास असा करावा !
अभ्यासात मिळणारे यश हे बर्‍याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पुढील लेखात याविषयीची काही सूत्रे दिली आहेत, ती अवश्य अभ्यासा !

Article Image मुलांनो, केवळ ‘परीक्षार्थी’ न बनता
खर्‍या अर्थाने विद्यार्थी व्हा !

मुलांनो, विद्यार्थीदशेत प्रत्येकालाच परीक्षेला सामोरे जावे लागते. परीक्षेची वाटणारी भीती किंवा चिंता घालवण्यासाठी परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जायचे, हे पुढील लेखात पाहूया !

Article Image शाळेला विद्येचे मंदिर मानून आदर्शरित्या वागावे !
विद्यार्थीदशेत आपला बहुतेक वेळ शाळा आणि शिक्षण यांच्याशी निगडित असतो. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे.

Article Image निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर
आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा !

काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की, अपयशी विध्यार्थ्यांच्या आत्महत्यांची तुरळक वृत्ते ऐकायला मिळत.

Article Image ‘कॉपी’ हा शिक्षणक्षेत्राला
प्रदीर्घ काळ लागलेला ‘कर्करोग’

वार्षिक परीक्षेत सामान्य बुद्धीमत्तेचेच नाही, तर हुशारही विद्यार्थी ‘कॉपी’च्या कुप्रथेला बळी पडतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. परीक्षेत अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत, यासाठी हा खटाटोप असतो.

Article Image विद्यार्थी मित्रहो,
रात्रीच्या जागरणाऐवजी पहाटे उठून अभ्यास करा !

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय आहे का ? तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का ?

Article Image करा शाळेची पूर्वसिद्धता, साधा मनाची एकाग्रता
मुलांनो, आठवा बरं शाळेत जातांना आपण कसे जातो ? उठायला आधीच उशीर झालेला असतो. आंघोळ नाही, केस विंचरायला वेळ न मिळाल्यामुळे असाच हात फिरवतो.

Article Image प्रश्नपत्रिका सोडवणे
मुलांनो, आपली मानसिकता अशी असते की, प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर लगेच ती सोडवायला घ्यायची. यामुळे काही सूचना व्यवस्थित वाचल्या जात नाहीत आणि मग चुका होतात.

Article Image परीक्षेला जातांना आणि उत्तरपत्रिका लिहितांना घ्यावयाची काळजी
मुलांनो, परीक्षेला जातांना अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि या तणावामुळे साध्या साध्या गोष्टींतही तुमच्याकडून नकळत चुका होऊ शकतात. त्या चुका कशा टाळायच्या ?

Article Image परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जावे ?
मुलांनो, परीक्षा जवळ आली की, आपल्या पोटात भीतीचा गोळा येतो. याची कारणे नीट समजत नाहीत आणि समजली तरी पुढे काय करावे, तेच कळत नाही. त्यासाठी पुढील काही सूत्रे उपयोगी पडतील.

Article Image वर्गात ‘ऑफ’ तासाला (मोकळ्या तासाला)
काय कराल ?

मित्रांनो, वर्गात आठवड्यातून एखादा तरी ‘ऑफ’तास तुम्हाला मिळतो ना ? काय करता तुम्ही या तासाला ? काय, वर्गात धमाल करता ? कॅन्टीन’मध्ये गप्पा मारत बसता ? .

Article Image विद्यार्थ्यांनो,परीक्षेच्या काळात संतुलीत आहार घ्या आणि योग्य व्यायाम करा !
संतुलीत आहार आणि पुरेसा व्यायाम या विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपीच करण्याच्या गोष्टी आहेत; परंतु परीक्षेच्या काळात त्याची विशेष काळजी घ्यायला हवी !

Page 1 of 2  1  2  >  »



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group