Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

संतांच्या गोष्टी




Page 1 of 3  1  2  3  >  »
Article Image संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज साधेसुधे आणि सरळ स्वभावाचे संत होते. ते अतिशय संयमी आणि तपस्वी जीवन जगत असत. त्यांच्या एका शिष्याने अविचाराने केलेली कृती आणि संत तुकाराम महाराजांची क्षमाशीलता यांविषयी जाणून घेऊया.

Article Image संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा
एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले.

Article Image संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावणाऱ्या जलालखानाला धडा शिकवणारे
समर्थ रामदासस्वामी !

एकदा महाराष्ट्रातील मिरज येथील सुभेदार जलालखान फेरफटका मारत जयरामस्वामींच्या प्रवचनाच्या ठिकाणी पोहोचला. बालपणापासूनच हिंदूंप्रती मनात द्वेष भरवणार्‍या वातावरणात जलालखान वाढला होता.

Article Image समर्थांचा नारायण ते राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी असा विलक्षण प्रवास
भारत ही संतांची भूमी आहे. असे असले, तरी राष्ट्रहितासाठी कार्य करणार्‍या संतांची संख्या खूप दुर्मिळ आहे.त्यांतीलच एक म्हणजे रामदास स्वामी ! लहानपणी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आणि त्यांचा साधनाप्रवास थोडक्यात येथे देत आहोत.

Article Image भक्त शिरोमणी संत नरसी मेहता आणि ‘केदार’ रागाची किमया !
‘वैष्णव जन तो’ या पावन पंक्ती लिहिणारे म्हणजे भक्त शिरोमणी संत नरसी मेहता ! देवाचे नाव देहभान विसरून सुरेखपणे आळवणे हाच त्यांचा छंद, ब्रह्मानंद होता.

Article Image पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे
तुकोबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. श्रावण मासात तुकोबांच्या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने शिवाजीराजे तुकोबांच्या राहात्या ठिकाणी आले.

Article Image संतांची क्षमाशीलता (संतांचा क्षात्रधर्म)
तुकोबांची (संत तुकारामांची) कीर्ती आणि लोकप्रियता दोन ब्राह्मण सन्यांशांस खुपू लागली. तुकोबांच्या द्वेषाने ते अंध झाले.

Article Image प.पू. गोंदवलेकर महाराजांचे आज्ञापालन
एकदा प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांचे गुरु प.पू. तुकामाईंसमवेत नदीच्या किनार्‍यावर गेले होते. तेथे काही मुले वाळूत खेळत बसली होती.

Article Image संत नामदेव
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे एकदा एकत्र तीर्थयात्रेला निघाले. वाराणसी, गया, प्रयाग अशी गावे फिरत फिरत ते आवंढ्या नागनाथ या ठिकाणी आले. ते शंकराचे स्थान होते. इतर ठिकाणांप्रमाणेच याही ठिकाणी कीर्तन करून....

Article Image संत भक्तराज महाराज आणि पांडुरंग
त्याने जर १० वाजता भेटीची वेळ दिलेली आहे, त्याला जर आपल्या हातून हार घालून घ्यायचा आहे, तर तो दुकान उघडे ठेवील.

Article Image अहंकार
शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी

Article Image समर्थ रामदास
एका गृहिणीचे अहंकारी चित्त समर्थांनी शुध्द चित्तात कसे पलटवले ते पाहण्यासारखे आहे. 'ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे,' असे म्हणणारे समर्थ ग्रामोग्रामी संपन्न दारापुढे जाऊन उभे राहात

Article Image स्वामी दयानंदांचा दृष्टांत
स्वामी दयानंद एकदा ऋषिकेशला गेलेले होते. त्या कालखंडामध्ये अनेक सिध्द पुरुष ऋषिकेशला वास्तव्य करून असत.

Article Image ईश्वराचा नामजप करणार्‍यांना काळाचे भय नसणे
संत कबीर एकदा बाजारातून जात असतांना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली. जात्याकडे पाहून कबिरांना रडू आले.

Article Image प्रेमातील व्यापकता
संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली.

Page 1 of 3  1  2  3  >  »



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group