Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध
Get latest articles from this category as an RSS Feed

देववाणी संस्कृत




Page 1 of 1
Article Image पंचतंत्र
'पंचतंत्र' या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेपासून झाली आहे. 'पंच म्हणजे पाच' आणि 'तंत्र म्हणजे तत्त्व'. 'पंचतंत्र म्हणजे पाच तत्त्वे'. ही पाच तत्त्वे राजाला तसेच सामान्य व्यक्तीलासुध्दा दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

Article Image ‘संस्कृत’चे माहात्म्य ओळखा !
हिंदु संस्कृतीचा ‘संस्कृत भाषा’रूपी चैतन्यमय वारसा टिकवण्यासाठी संस्कृत शिका, तसेच शाळेमध्येही ‘संस्कृत’ विषय शिकवण्यासाठी आग्रह धरा !’

Article Image संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व !
आज संस्कृतदिन ! ज्या देववाणी संस्कृतने मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या देववाणीलाच कृतघ्न मानव विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील सर्वपक्षीय राज्यकर्ते नष्ट करायला सरसावले आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाला संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थोरवी कळली पाहिजे.

Article Image देववाणी संस्कृत
आपण श्लोक म्हणतो पण त्याचा अर्थ माहित नसतो. जर त्या श्लोकांचा अर्थ माहित असल्यास अजून भावपूर्ण म्हणता येतील या साठी बालसंस्कारच्या देववाणी संस्कृत या सादर मध्ये श्लोक आणि सुभाषिते यांचे अर्थ देण्यात आले आहेत.

Article Image वेद : वेदोऽखिलं धर्ममूलम् |
वेद म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञानाचा पाया. एकूण चार वेद आहेत आणि ते म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या वेदांमध्ये नेमकं काय लिहिलंय, हे किती जणांना ठाऊक आहे?

Article Image संस्कृतचा उद्भव
१. संस्कृत ही ईश्वरनिर्मित भाषा. २. दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली. ३. द्वापारयुगापर्यंत संस्कृत हीच विश्वभाषा !

Article Image संस्कृतचे महत्त्व जाणून
त्याचा लाभ करून घेणारे विदेशी !

जगातील सर्व उदात्त विचारांचा उगम संस्कृत भाषेत असून, संस्कृत ही अत्यंत परिपूर्ण, शास्त्रशुद्ध आणि हजारो वर्षे उलटली, तरी तशीच्या तशी जिवंत राहिलेली एकमेव भाषा ! - पाश्चात्त्य विद्वान आणि विद्यापिठांचे अभ्यासक

Article Image आवश्यकता...संस्कृत शिकण्याची !
आपली संस्कृती ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे, ते समजण्यासाठी, उमजण्यासाठी संस्कृत शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही

Page 1 of 1



Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group