Select Language : हिंदी , English ,  ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--
वर्गात ‘ऑफ’ तासाला (मोकळ्या तासाला)
काय कराल ?


मूल्यांकन : Average Rating : 8.00 From 12 Voter(s) | वाचक संख्या : 3891
By Bal Sanskar

         मित्रांनो, वर्गात आठवड्यातून एखादा तरी ‘ऑफ’तास तुम्हाला मिळतो ना ? काय करता तुम्ही या तासाला ? काय, वर्गात धमाल करता ? कॅन्टीन’मध्ये गप्पा मारत बसता ? ...अजून काय करता येईल, असे विचारतांय, तर सांगतो - या तासाला स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांची चरित्रे वाचा ! जगातील अन्य कोणत्याही देशातील क्रांतीकारकांना सुचली नसतील, अशी साहसे भारताच्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात करून दाखवली आहेत. ही त्याची काही उदाहरणे -

१. स्वा. सावरकरांनी विशाल सागरास अन् आकाशास साक्ष ठेवून नौकेवरून भर समुद्रात उडी मारली.

२. साँडर्सवध प्रकरणी पकडले गेल्यावर ब्रिटीश शासनाच्या अन्यायाच्या विरोधात ६३ दिवसांचे उपोषण करून जतिंद्रनाथ दास यांनी मृत्यूला कवटाळले.

३. आई-वडील, पत्नी अन् मुलगा यांना हिंदुस्थानातच सोडून गेलेल्या मदनलाल धिंग्रा यांनी २५ व्या वर्षी इंग्लंडमध्येच कर्झन वायलीला गोळ्या घातल्या.

४. ब्रिटिशांच्या विरोधातील मिरवणुकीत भाग घेतला म्हणून १५ वर्षांच्या चंद्रशेखर आझाद यांनी पाठ रक्तबंबाळ होऊनही ‘हूं कि चू’ न करता वेताचे १५ फटके खाल्ले.

         एक नाही, दोन नाहीत, असे शेकडोंनी प्रसंग इतिहासाच्या पानापानावर अंकित आहेत अन् तुम्हाला सांगत आहेत, ‘यापुढे ‘ऑफ’ तासाला धमाल बंद; कॅन्टीन, कॉलेज कट्टा, कॅम्पस येथे वेळ वाया घालवणे बंद... सर्व बंद. या वेळेत देशाच्या क्रांतीकारकांनी दिलेला रोमहर्षक लढा वाचा !’

 


प्रतिक्रिया

प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त

Vadhdivas
Participate
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology