Select Language : हिंदी , English ,  ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--


श्रीरामरक्षास्तोत्र
आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

सूट १० %

खरेदीसाठी भेट द्या !


श्री स्वामी समर्थ तारक मंत्र


मूल्यांकन : Average Rating : 4.69 From 91 Voter(s) | वाचक संख्या : 13334
By Bal Sanskar

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||


प्रतिक्रिया

ASHISH V JOSHI
May 28, 2013, 10:16 am

JAY SWAMI SAMRTH
Tanmay Rokade
April 17, 2013, 12:46 pm

अतिशय सकारात्मक स्तोत्र आहे.स्वामी आपल्या सोबत आहेत.Shree Swami Samrth...
Ramesh Ramdas Gosavi
March 11, 2013, 6:59 pm

Shree Swami Samarth Mantra Is So effectivly on my mind. My future is so Happy in this life. So My family all my member so included in this seva. SHREE SWAMI SMARTH.............SHREE SWAMI SMARTH
komal
September 11, 2012, 12:10 pm

अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे हे . मलाही अनेकदा अनुभव आला आहे .
shantanu
August 22, 2012, 3:52 pm

sri swami samarth really very effective mantra belive swami and BINDHAST JAGAAAAAAAAAAAAA
राजेश bhide
November 13, 2011, 3:30 am

अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे हे ! मलाही अनेकदा अनुभव आला आहे याचा ! याची audio file सुद्धा इथेच याच पानावर दिलीत तर अतिउत्तम !
प्रदीप द. bagave
September 19, 2011, 3:05 pm

तुम्ही स्वामी चे भक्त आहात का?
स्वामी चा केखाडा मंत्र सांगा जो माझा संसार वाचवू शकेल ..कुपया
हर्षाली
March 27, 2011, 6:30 pm

मी हे स्तोत्र वेळ मिळेल तेव्हा म्हणते, मन उदास असेल तेव्हा तर हमखास म्हणते मला ह्याचा खूप सकारात्मक अनुभव आला आहे आणि तेव्हापासून स्वामींच्या चरणी श्रद्धा दृढ झाली आहे. हे स्तोत्र वाचताना असे वाटते कि स्वामी आपल्या सोबत च आहेत मग घाबरण्याची काय आवश्यकता. आपण हि ह्याचा नक्की अनुभव घ्यावा हि विनंती.:)
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त

Vadhdivas
Participate
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology