Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

विनम्र आवाहन !


मूल्यांकन : Average Rating : 6.74 From 131 Voter(s) | वाचक संख्या : 43882
By Bal Sanskar

नमस्कार,

             बालसंस्कार या संकेतस्थळची सुरुवात गुढीपाडवा च्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे. सध्या हे संकेतस्थळ मराठी भाषेत उपलब्ध आहे. तसेच हे संकेतस्थळ गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हिंदी भाषेत आणि गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आले.त्याच बरोबर कृष्ण जयंतीला हे संकेतस्थळ कन्नड भाषेत सुरु करण्यात आले.

त्यांची मार्गिका पुढीलप्रमाणे आहे.

हिंदी भाषा : www.balsanskar.com/hindi 

इंग्रजी भाषा : www.balsanskar.com/english

कन्नड भाषा : www.balsanskar.com/kannada


    सध्या मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले लेख आम्ही हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत भाषांतर करीत आहोत. मनुष्यबळ मर्यादित असल्याने आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपण या भाषांचे जाणकार असाल किंवा ह्या भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतील तर आपण या संकेतस्थळावरील प्रसिद्ध झालेले लेखांचे भाषांतर करून आम्हाला आमच्या
baalsanskar@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावेत.

सूचना

१. लेख युनिकोड (unicode) मध्ये असावेत. हिंदी मध्ये लिहिण्यासाठी येथे क्लिक करा.
२. आपल्या ओळखीचे या भाषांमध्ये प्राविण्य असलेल्या व्यक्तींना या विषयी कळवून त्यांना ह्या कार्यात सहभागी करून घेवू शकता.





प्रतिक्रिया

राहुल वाघमारे
April 26, 2013, 7:02 pm

खुपच मस्त साईट आहे
काशिनाथ
April 7, 2013, 6:02 pm

मुलांना संस्कार देण्यासाठी खरोखरच हि छान vebsite आहे नकीच याच फायदा आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे आपले अभिनंदन करावे तेवढे कमी आहे धन्यवाद
रवींद्र विनाय्कारो नीलकंठ
February 28, 2013, 7:34 pm

आपली वेबसाईट म्हणजे बाल संस्काराचा खजिनाच मला आज दि १.३.१२ ला सापडला मी आपला अत्यंत आभारी आहे ..... मन पूर्वक आभार ......... रवींद्र नीलकंठ
Ajay pawar
February 12, 2013, 7:13 pm

like the information
Suryakant
January 30, 2013, 2:14 am

आज पर्यंत इंटरनेट वर अनेक वेब साईट पहिल्या. पण लहान मुलांवर खरे भारतीय संस्कार करणारी हि एकमेव वेब साईट असे मला सांगावेसे वाटते. आपला उपक्रम अतिशय चांगला आहे. मी नेहमी पालकांना सांगतो कि आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्याच शाळेत टाका. फक्त तिथेच मुलांवर चांगले संस्कार होतात. शाळा हे फक्त माहिती मिळवण्याचे माध्यम आहे. पण आज आपणच शिक्षणाचा बाजार मांडला आहे. मार्कांची टक्केवारी महत्वाची नसून मुलांची सर्वांगीण मानसिक प्रगती होणे जास्त महत्वाचे आहे.
आपल्या कार्याला माझ्या शुभेच्छा
दिनेश पाटील
December 26, 2012, 10:49 pm

लेख खूपच सुंदर आहे धन्य वाद ! दिनेश पाटील
राजेंद्र सुतार
November 7, 2012, 12:50 am

आपण बाल संस्कार या माध्यमातून केलेले संस्कार देशाला महासत्ताक बनण्यासाठी आधारस्तंभा सारखे आहेत .संस्कारातून निर्माण होणारी मुले हि जबाबदारी सहज पार पाडतील यात तीळ मात्र शंका नाही .
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या
देवा
October 11, 2012, 1:04 pm

मला बालसंस्कार हि वेबसाईट फार आवडली.आपण ह्याच्या माध्यमातून भारताच्या अतिप्राचीन अशा संस्कृत भाषेबद्दल जी काही माहिती दिली आहे ती फारच छान आहे. मलापण संस्कृत शिकायची आहे त्यासःठी कुठली online site असेल तर सांगा. आजच्या कृताग्न झालेल्या व पाशात्यांच्या नादी लागलेल्या भारतीयांनी शिकायलाच हवी हि देववाणी.
सानिका खवसे
September 1, 2012, 11:49 am

mala balsanskar far aavdla. me rose balsanskar pahil.
अरुण आसबे
July 31, 2012, 3:06 am

सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला कारण,
मराठी संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो आणि तो तुम्ही या साईt च्या माध्यमातून कार्यरत आहात खूप चं छान वाटले
धन्यवाद !
आसलम आ.बिनसाद
July 22, 2012, 8:34 pm

बालसंस्कार साईट लहान मुलांसाठी खूपच उपयोगी आहे
जितेंद्र जगदीश लुळे
April 22, 2012, 8:03 pm

सध्याच्या या संगणकीय युगात आपण सुरु केलेल्या या बालसंस्कार साईट लहान मुलांसाठी खूपच उपयोगी आहे धन्यवाद
राहुल kshirsagar
April 8, 2012, 5:36 pm

खूप खूप छान माहिती मिळते आहे.

धन्यवाद
vijay mali
April 2, 2012, 11:06 pm

अतिशय चागला असा उपक्रम आहे . आमच्या कडून खूप आपले आभार \\\
sunil chilbule
April 1, 2012, 8:15 pm

तुम्ही तयार केलेली वेबसाईट खरच खूप छान आहे. मला खूप आवडली आणि मला तुमच्या संपर्कात राहायला आवडेल.लहान मुलांना समजेल व उपयुक्त अशी छान माहिती दिली आहे.
विशालाक्षी चव्हाण
March 2, 2012, 11:53 pm

तुम्ही तयार केलेली वेबसाईट खरच खूप छान आहे. मला खूप आवडली आणि मला तुमच्या संपर्कात राहायला आवडेल.
poonam
February 7, 2012, 8:42 pm

खूप सुंदर आणि योग्य वेळी आपण हि वेबसाईट देव्लोपे केली.. केवळ मुलांनाच नवे तर आम्हालाही हि वेबसाईट खूप उपयुक्त आहे...मला तर खूप आवडली., आणि खरे सांगायचे तर मला माझे बालपण आठवले..

खूप छान..
विध्याधर धर्माधिकारी
January 29, 2012, 1:17 am

आपली वेब साईट खूप छान आहे. मला खूप आवडली. सध्याच्या जगात ह्या गोष्टी आवश्यक आहेत.
खूप धन्यवाद.
wani milind
January 26, 2012, 6:13 pm

छानच !!

श्रद्धा देशमुख
December 12, 2011, 2:47 pm

प्रथम आपल्याला हार्दिक शुभेच्छा आपल्या बाल संस्कार या नवीन उपक्रमाकरिता
खूपच छान आहे



दिनेश Patil
December 12, 2011, 1:20 pm

खूप छान, संस्कृती बद्दल भरपूर काही शिकण्या सारखे
सतिश शांताराम महाजन
December 8, 2011, 10:13 pm

आपण करीत असलेल्या कार्याला शुभेच्या. आपण जर मला नवी मुंबईत पुराहीत्य शिकवणाऱ्या वर्ग बदडले माहिती देऊ शकलात तर खूप बरे होईल. मला माझ्या मुलाला पुराहीत्या शिकववायचे आहे. कृपया मदत करा.
सतिश शांताराम महाजन
December 8, 2011, 10:13 pm

आपण करीत असलेल्या कार्याला शुभेच्या. आपण जर मला नवी मुंबईत पुराहीत्य शिकवणाऱ्या वर्ग बदडले माहिती देऊ शकलात तर खूप बरे होईल. मला माझ्या मुलाला पुराहीत्या शिकववायचे आहे. कृपया मदत करा.
विजय vadavale
December 7, 2011, 8:24 pm

ह्या माहितीचा वापर करून धर्म पालन करा........
vitthal
December 4, 2011, 8:53 am

very good. मराठी फोंट ओपेरा ब्रोव्सेर वर अब्स्त्रच्त अस्म्बंध येतो. firefox वर व्यवस्थित आला. कृपया नोंद घ्या धन्यवाद
राजश्री ठाणे
November 17, 2011, 6:14 pm

खूपच छान संकेत स्थळ आहे. आजच्या जगाला याचीच गरज आहे. सर्वांसाठी उपयुक्त आहे.
बापूराव सूर्यवंशी
November 12, 2011, 5:04 pm

verry good
सुनील mestri
September 22, 2011, 3:34 pm

खूपच चं आहे त्याबद्दल
तुम्हाला अनेक सुभेच्छ मलाही धार्मिक काही लिहावेसे वाटते मला एक विषय देवून एक लिहिण्यास संधी द्यावी
आभारी

सुनील
साचीन्साबले
September 13, 2011, 8:39 pm

मला हि website खूप आवडते
मीनाक्षी गोळे
September 12, 2011, 10:39 pm

मला आवडले .धन्यवाद
Tushar Bobade
August 10, 2011, 9:06 pm

khupach chaan....
ghari baslya mulaana changlach khuraak milala aahe ... thank you
अब्दुल sayyad
July 28, 2011, 12:21 am

हे संकेतस्थळ मला फार चांगले वाटले .....सय्यद गुरुजी मंडवेकेर
मल्हारी कुटमुलगे
July 20, 2011, 2:58 pm

आनंद झाला हे सर्व पाहून खूप छान अशा गोष्टी आहेत मला पण यातील बरेच माहिती नव्हते आपल्यामुळे शिकायला मिळाले !
अनिल विठल कासकर
July 19, 2011, 9:45 pm

आपल्या बालसंस्कार या वेब्सैत्मुळे मला म्हणण्यापेक्षा आम्हाला खूप आंद झाला एव्हडी सुंदर माहिती आपल्यामुळे मिळाली, धन्यवाद अशीच आणि चांगली माहिती आपण आम्हाला द्यावी हि विनंती
.सुजाता
July 10, 2011, 5:53 pm

सेट खूप छान आहेय
माझा मुलगा बाहेर राहतो त्यासिते सीते चान आहेय







राजेंद्र जोशी
July 10, 2011, 12:01 am

माझी काही मदत लागल्यास कळवा. शाळेतील मुलांना मराठी विषय शिकवताना उपयोगी पडेल असे काही डाऊनलोड करता येइल का?अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
vikas
June 25, 2011, 10:19 pm

अतिशय सुंदर अशे हे संकेत स्थळ आहे आताच्या पिढीला संस्कृतीचे द्यान होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्व पूर्ण संकेत स्थळ आहे.आम्ही राधेशाम दासबोध केंद्र संभाजीनगर येथे चालवतो आम्ही दर वर्षी शाळेत नवीन उपक्रम राबवत असतो तरी आम्हाला ह्या वेब्सैटची खूप मदत होईल जर आम्हाला ह्या गोष्टी शाळे मध्ये दाखवायच्या असतील तर त्या download होत
नाही तरी मला थोडी download कश्या कराव्यात याची माहिती द्यावी हि विनंती. धन्यवाद



श्रुती नेवे
June 22, 2011, 7:56 pm

आपला हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. माझ्या आपल्या या उपक्रमास मनापासून हार्दिक शुभेच्छा. लहान मुलांना समजेल व उपयुक्त अशी छान माहिती दिली आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती हि बालमनावर संस्कार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. आमच्या शुभेच्छा !
तृषा गावडे
June 17, 2011, 5:45 pm

प्लीस मला बालसंस्कार मधल्या सगळ्या गोष्ठी मैल कराल का?
खूप चं आहेत पण मुलापारायंत प्फोच्व्न्या करिता हव्या आहेत
shravni
June 10, 2011, 7:03 pm

नमस्कार! मुलांवर संस्कार करण्यासाठी तुम्ही जो उपक्रम राबवता आहात तो खरच खूप चं आहे त्यबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
Tushar Chaudhari
May 23, 2011, 2:23 pm

लेख वाचून खूप छान वाटल. मी ही सहभाग नोवायाच ठरवलं आहे पण माझीही मराठी इतकी चांगली नाही त्यामुळे मलाही खूप पराकाष्ट करावी लागणार आहे.पण तरीही मी शक्य तितका सहभाग नोदावायाचा प्रयत्न करेन.
शेषराव नारायणराव राऊत
May 10, 2011, 4:00 am

आपले हे संकेत स्थळ खूप चांगले आहे. त्यामध्ये संस्कार, पालक , शिक्षक , विद्यार्थी यांच्या बदल चांगले लिहिले आहे खूप छान
Arun Khadilkar
April 27, 2011, 10:07 pm

खूपच चांगला प्रकल्प आहे माहिती पण खूप छान दिली आहे असेच आम्हाला मार्गदर्शन करीत राहा धन्यवाद
nirale
April 25, 2011, 8:11 pm

farch sunder site keli aahe. manapasun dhaynvad.
ajkal mulanna computer var disel tech changle asa samj zala aahe.
mhanun ya site la far mahatva aahe. - ntn
उपेंद्र पटाईत
April 25, 2011, 3:42 pm

आपल्या वेब साईट वर अत्यंत चांगली माहिती आहे. ही माहिती सर्वांसाठी उपयोगी आहे. बालाकासाहित मोठ्यांसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. आपल्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.
seema
April 24, 2011, 5:51 pm

मला तुमची साईट खूप आवडली . छान माहिती मिळाली. धन्यवाद
kirti arun kadam
April 18, 2011, 3:57 pm

khup chhaan aaahe
बाळू पिंगळे
April 15, 2011, 6:52 pm

अत्यंत छान व अप्रतिम असा हा उपक्रम आहे. मुलांना संस्कारमय करण्यासाठी व भावीपिढी घडविण्यासाठी उपयुक्त. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!!
हरेश गाला
April 11, 2011, 7:22 pm

वेरी गुड Site , लुकिंग फोर मोरे गुड Work
भारत sawant
April 11, 2011, 12:56 pm

अतिशय सुंदर अशे हे संकेत स्थळ आहे आताच्या पिढीला संस्कृतीचे द्यान होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्व पूर्ण संकेत स्थळ
ashish kirve
March 21, 2011, 3:16 pm

pharch changale lekh vachayala miltat tyamule dyanat changli bhar padate.
Kiran Nichite
March 19, 2011, 10:00 pm

फार फार देवाचा गोडगोड प्रसाद आहे असे वाटले खरच खूप खूप धन्यवाद ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,१११११११११११११११११११११११!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
संतोष जंगम
March 1, 2011, 6:58 pm

बालसंस्कार हि मनाला व बुद्धीला चालना देणारी साईट आहे .
Bhanudas
February 23, 2011, 8:46 pm

बालसंस्कार वेब साईट खूप आवडली. आता नेहमी पहात जाईन. पालकांसाठी, शिक्षकांसाठी, मुलांसाठी आणि सर्वांसाठीच खूप उत्तम उपक्रम आहे. धन्यामः

आशिष किर्वे
February 1, 2011, 7:12 pm

अतिशय सुंदर संकेत स्थळ आहे हे .
मी पहिल्यांदाच भेट दिली पण
पुन्हा भेट देण्या ची इच्चा माझ्या मनात
निर्माण झाली हेच या संकेत स्थळाचे यश म्हणावे लागेल .
sulekha
January 24, 2011, 4:40 pm

atishay changalaa upakram aahe...mi marathi.hindi ,gujarati bhasha janate..lihu-bolu shakate..bhashantar hi karata yeil..tyasathi mi aapalyala madat karu ichchite..
dhanyavaad...
HARESH DESHMUKH
January 2, 2011, 1:07 am

खूपच छान आहे. वाचावीशी वाtणारी आहे.
शशांक हिंगणीकर
November 14, 2010, 11:55 pm

बालसंस्कारासाठी आपण सुरू केलेले कार्य अतिशय सुंदर व संस्कारक्षम मुलांसाठी उपयुक्त आहे. या संकेतस्थळाला चांगली प्रसिध्दी मिळुन चांगली भावी पिढी तयार करण्यास मदत होवो अशी सदिच्छा.
शंकर
November 4, 2010, 3:23 pm

खूप सुंदर . आजच्या मुलांना संस्काराची खूप गरज आहे ते आपल्या वतीने होते आहे . खूप खूप धन्यवाद , सहकार्यास तयार आहो आपण तसे कळवावे
उपेंद्र र. गोलतकर
October 19, 2010, 10:24 pm

आपला हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. माझ्या आपल्या या उपक्रमास मनापासून हार्दिक शुभेच्छा.
नितेश
October 18, 2010, 10:33 am

i am in guj. form vapi
this is best website but please translate in hindi
अरुण नारायण सबनीस
October 9, 2010, 7:06 pm

मला तुमचा उपक्रम खूप आवडला . मी त्यात सक्रीय भाग घेवू इच्छितो . मला मराठी भाषा चांगली अवगत आहे आणि हिंदी सुद्धा येते .इंग्रजी तर येतेच त्यामुळे मी भाषांतराचे काम चांगले करू शकेन .
राधाक्रीषण दुधाडे
September 3, 2010, 11:02 am

या ठिकाणी जे दिल आहे ते बहुमोल आहे. ते आज गरजेचे आहे. अस म्हणतात -जनम कही हो तो क्या होता हें ! पंकज कीचड में होता हें ईश शीश पर चढ जाता हें !!
प्र श्री उपासनी
August 15, 2010, 10:43 pm

उपक्रम चांगला आहे. आजच पाहिला.खूप आनंद झाला.याबाबतीत सर्व सृजनशील जाणकार व्यक्तींनी हातभार लावावा ही अपेक्षा.माझ्याकडूनही काही होते कां ते बघतो.आभार!
ज्योत्स्ना पालकर
August 15, 2010, 1:34 pm

मुलाला संस्कार देण्यात पालक च मागे पडतात,वेळ नसतो,अति लाड व हट्ट पुरवतात,तेवा शहाणे पालक कसे व्हावे ते पण बरोबरीने कळवावे.बाकी मुलां साठी हि सीते चांगली च आहे,गोष्टी व संस्काराने आपोआप मुलांना आकलन होते.आभार.
गिरीश स. कुलकर्णी
August 13, 2010, 4:09 pm


संस्कृती रक्षणाच्या या कार्यात आपणास शुभेछा ! पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
मोहन कदम
July 18, 2010, 9:01 pm

खूप सुंदर उपक्रम सुरु केला आहे.तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !!!!!
मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली)
July 18, 2010, 4:50 am

आपण घेतलेला वसा खूपच प्रेरणादायी आहे. अन्य भाषेत vebsite सुरू करण्याचा विचार चांगलाच म्हणावा लागेल. आम्ही या आपल्या शुभ कामात मदत करण्यास तयार आहे. मुले सुसंस्कारीत व्हावीत , त्यांना चांगले वाचायला मिळावे , उद्याचे ते चांगले नागरिक घडावेत हीच आपली अपेक्षा आहे. आपल्या कामाला मनापासून शुभेच्छा. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली)
अग्रवाल आकाश
July 14, 2010, 11:07 pm

आपण खरच फार चांगले उपक्रम राबवत आहात. मी हि नक्कीच आपणाला या उपक्रमात मदतीचा हातभार लावेल ( छोटासा का असेना ). I really salute the director and producers of the web site. This is a current need of todays generation, and I am proud that we are about to fullfill the requirements. I give you the best regards. Thanks.
भावना कुलकर्णी
July 8, 2010, 3:31 pm

खूपच chan उपक्रम आहे हा.स्पेकिअल्ल्य भारतापासून लांब राहणाऱ्या आई बाबांना आजी आजोबान्सारख्या गोष्टी रोज सांगणे अवघड होते पण हि site खूपच उपयोगी आहे.
uday jais
July 7, 2010, 4:14 pm

I am feeling very nice,i am glad to be one my culture,Jai Shree Krishana.
रमेश दही.
July 4, 2010, 3:39 pm

खूप सुंदर उपक्रम सुरु केला आहे आपण.
तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
मंगेश थोरे
June 29, 2010, 1:55 pm

अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
purushottam
June 28, 2010, 6:06 am

एक सुंदर सांकेत स्थळ !
धन्यवाद !
प्रशांत
June 24, 2010, 7:54 pm

फार छान आहे, मराठी माणसाच्या भावना आणि त्यामुळे मुलांवर होणारे संस्कार चांगले होतील, तुम्हाला हार्दिक शुभेच्या.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
सुनील
June 22, 2010, 1:40 am

फारच छान आहे हे इ पत्र
राहुल विंचूरकर.
June 1, 2010, 2:14 pm

मी नासिक मधील एका प्रसिद्ध कोचिंग क्लास चा संचालक आहे. आज पर्यंत इंटरनेट वर अनेक वेब साईट पहिल्या. पण लहान मुलांवर खरे भारतीय संस्कार करणारी हि एकमेव वेब साईट असे मला सांगावेसे वाटते. आपला उपक्रम अतिशय चांगला आहे. मी ही लहान मुलांसाठी मराठी भाषेतले पहिले वर्तमानपत्र लवकरच सुरु करत आहे. मी नेहमी पालकांना सांगतो कि आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्याच शाळेत टाका. फक्त तिथेच मुलांवर चांगले संस्कार होतात. शाळा हे फक्त माहिती मिळवण्याचे माध्यम आहे. पण आज आपणच शिक्षणाचा बाजार मांडला आहे. मार्कांची टक्केवारी महत्वाची नसून मुलांची सर्वांगीण मानसिक प्रगती होणे जास्त महत्वाचे आहे.
आपल्या कार्याला माझ्या शुभेच्छा.
राहुल विंचूरकर.
संचालक: श्रीकृष्ण कोचिंग क्लासेस. इंदिरा नगर, नाशिक.
प्रदिप सिताराम पाटेकर
May 31, 2010, 8:13 pm

राष्ट्र पुरुषांची माहिती लहान मुलांना खूपच प्रेरित करणारी ठरेल.
प्रदीप सीताराम पाटेकर
May 31, 2010, 8:11 pm

बालसंस्कार हे संकेत स्थळ खूपच आवडले.लहान मुलांवर लहानपणीच संस्कार झाले पाहिजेत.आपल्याला हार्दिक शुभ कामना.
nanda
May 11, 2010, 2:17 pm

फार छान माहिती मिळाली धन्यवाद
मानव बुद्धदेव
May 5, 2010, 9:21 pm

हरि ओम ! हार्दिक अभिनंदन !! खुप खुप धन्यवाद !!! साधुवाद !!!!
किरण भावे
April 25, 2010, 10:10 am

आपली साईट पाहिली.अतिशय सुंदर आहे.
मुख्य म्हणजे लहान मुलांसाठी गोष्टींच्या शोधातच मी होतो.
अनेक धन्यवाद.

शाम
April 14, 2010, 3:36 pm

नमस्कार, आपण हे संकेतस्थळ चालू करून खूपच सुंदर उपक्रम सुरु केला आहे याबद्दल प्रथम मी आपणाला धन्यवाद देतो आणि ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. या संकेतस्थळ सुरु केल्याने समस्त हिंदू समाज नक्कीच धर्माचरण करायला लागेल अशी खात्री वाटते.
धन्यवाद !
ankush
April 12, 2010, 5:41 pm

फार चान उपक्रम आहे................... यातून मुलांना आणि पालकांनाहि मदत होईल ...........
राजेश
April 10, 2010, 3:56 pm

अत्यंत छान उपक्रम आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
राजेश्री तांबे
April 10, 2010, 3:54 pm

आपण या संकेतस्थळावर दिलेली माहिती हि बालमनावर संस्कार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. संस्कृती रक्षणाच्या या कार्यात आपणास शुभेछा !!!
सचिन Tambe
April 10, 2010, 3:51 pm

सुंदर वेब साईट, तुम्ही एक फार मोठी दरी भरून काढली आहे... आमच्या शुभेच्छा !
Ashish Keskar
April 6, 2010, 11:01 pm

सुंदर वेब साईट, तुम्ही एक फार मोठी दरी भरून काढली आहे... आमच्या शुभेच्छा !
सचिन परांजपे
April 1, 2010, 11:42 am

अत्यंत अप्रतिम आणि उत्साहवर्धन असा हा उपक्रम आहे. संस्कारांबरोबर मातृभाषा व तिचे ज्ञान-वापर याविषयी देखील सध्या जागरुकता वाढण्याची नितांत गरज आहे. मी स्वत: एका गर्भसंस्कार केंद्राचा संचालक असल्याने याबाबतीत मला या आपल्या उपक्रमाविषयी आदर आहे...शुभेच्छा!!!!
सुधीर Bidye
March 30, 2010, 10:16 pm

संस्कृती रक्षणाच्या या कार्यात आपणास शुभेछा !!! हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन. !!
मनिषा लिमये
March 30, 2010, 9:40 pm

अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
मैत्रेय वि रिसबूड
March 30, 2010, 8:53 pm

फारच स्तुत्य उपक्रम चालू केला आहे. संकेतस्थळ सुंदर आहे. लवकरच ह्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होईल हीच सुभेचा.
भूषण वैशंपायन
March 29, 2010, 1:46 pm

आपण या संकेतस्थळावर दिलेली माहिती हि बालमनावर संस्कार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे.
संस्कृती रक्षणाच्या या कार्यात आपणास शुभेछा !!!
yogesh
March 21, 2010, 4:45 pm

पालकांची इच्छा तुम्ही ह्या balsanskar द्वारे पूर्ण केली.
आभार आभार आभार!!!!!
rajesh
March 17, 2010, 12:36 am

लहान मुलांना समजेल व उपयुक्त अशी छान माहिती दिली आहे.
राखी
March 16, 2010, 3:22 pm

गुढी पाडव्याच्या हार्दिक सुभेच्छा!!!!!!

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!!!!

तुमच्या नवीन Balsanskar site साठी

मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि
त्या पालकांची इच्छा तुम्ही ह्या balsanskar द्वारे पूर्ण केली.

आभार आभार आभार आभार आभार!!!!!

आभार प्रेत्येक पालक वर्गाकडून आणि हो

All The Best To All. Keep Writing.

प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group