अशी छान संस्कार करणारी वेबसाईट आत्ताच्या पिढीच्या मुलांसाठी नक्कीच आवश्यक होती. आज चे पालक सुद्धा या वेबसाईट चा वापर करून आपल्या मुलांना सुसंस्कृत करू शकतील.
याची नितांत गरज होती ,तसेच आपले अभिनंदन कि आपण खूप मेहनत घेऊन सर्वांसाठी परिपूर्ण माहिती दिलीत.
अनिल उत्तमराव बेडसे
anil padaval July 21, 2012, 11:48 am
realy wonderfull
प्रशांत ठाकरे April 2, 2012, 4:51 pm
अत्यंत महत्त्वाची अशी संस्कारक्षम site उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!
शिवाजी निळकंठे March 25, 2012, 2:01 am
संभाजी राजांच्या प्रतिमा शोधत असताना हि वेबसाइट मिळाली.
प्रथमदर्शनी बालसंस्कारांचा फार मोठा खजिना हाती लागला असचं वाटलं.
पुढे बघू!
KAILASH RAMRAO BAVISKAR January 27, 2012, 3:32 pm
अजून संपूर्ण वेब साईट बघून झाली नाही परंतु अंदाज लगेच आला. अशी छान संस्कार करणारी वेबसाईट आत्ताच्या पिढीच्या मुलांसाठी नक्कीच आवश्यक होती. आम्ही पालक सुद्धा या वेबसाईट वरून खूप शिकू व आमच्या मुलांनाही सुसंस्कारित करू अशी खात्री वाटली. धन्यवाद ! कैलाश Baviskar
संतोष आरखडे November 10, 2011, 5:04 pm
धावपळीच्या जगण्यात खुप काही विसरतो आहोत.आपण जागे केले.
आपणास सदिच्छा.
शिंदे समाधान भारत October 11, 2011, 6:55 pm
आपले बालसंस्कार जर्नल चांगले आहे
Gitesh October 4, 2011, 8:18 pm
छान
आनंद typing September 20, 2011, 6:58 pm
खूपच chaan
विवेक मोडक September 20, 2011, 5:10 pm
अतिशय सुरेख संकेतस्थळ आहे. अर्थात याचा प्रसार आणि प्रचार जोमाने करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे.
sandeep kubal September 18, 2011, 2:25 pm
balsanskar....................... aajchya internet chya yugat balkanvar changle sanskarghadvinyasathi sashakt ani prabhavi madhyam
सोनाली September 13, 2011, 8:48 pm
मला हे संकेतस्ताल खूपच आवडले. हा बाल्संकाराचा विषय सर्व हिन्दुन पर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आहे आणि तशी कृती सर्व हिंदू बांधव करोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
पूनम pandharkame September 10, 2011, 3:23 am
अप्रतिम site
श्वेता naik August 9, 2011, 7:43 pm
kup चं chan आणि सर्वगुण सामना समाचार थंक ऊ
अजय jadhav July 27, 2011, 5:43 pm
मला हि तुमची साईट खूप आवडली यामुळे नवीन पिढीच्या संस्कारात भर पडेल
सचिन पालकर July 26, 2011, 6:37 pm
खूप खूप आणि खूपच छान संकेतस्थळ.
राजेश तांबे July 17, 2011, 7:43 pm
खूपच छान संकल्पना साकारली आहेत आमचे सर्व हिंदू बांधवांचे हार्दिक शुभकामना
प्रशांत July 12, 2011, 3:59 pm
वेरी गुड
सुदीप July 11, 2011, 12:27 am
पांडुरंग हरी पुंडलिका वर्धे हरी विठल
Shivkumar sonar July 6, 2011, 4:41 pm
Jai gurudev
रोहन सुधीर गडदे July 6, 2011, 1:12 pm
एकदम mast
प्रसाद अनंतराव जोशी July 2, 2011, 8:33 pm
मी ह्या बालसंस्कार वेब साईट चे आभार मानतो कारण फार दिवसांपासून अश्या एखाद्या गोष्टीची मी वाट पहात होतो आणि आज बालसंस्कार चे हे वेब पेज आम्हा सर्वांसाठी एक फार मोठी पर्वणी ठरली आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा
राजू Tambe June 22, 2011, 2:43 pm
डेअर,
सर
इट्स वरी गुड सीट फॉर चिल्ड
फॉर्म:
राजू म.तांबे
अशा राजू तांबे
अंकिता राजू तांबे
ashish anil phatak June 20, 2011, 12:28 pm
nice ...good
कृणाल बाणे April 26, 2011, 2:36 pm
सुंदर, अप्रतिम, छान, सुरेख संकेतस्थळ आहे. हे वेब पेज बनवून आपण संस्कार व संगणक, प्राचीन व आधुनिक युग यांचा सुंदर मिलाप केला आहे. धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा.
swapnil desai April 25, 2011, 1:51 am
आपली website खूपच सुंदर आहे.आजच्या पिढीला, आमच्यासारख्या मुलांना संस्कार mhanje kai हे माहिती नाही. तुम्ही हे दाखवून दिल्याबद्दल मी तुमचा सहस्र र्हिनी आहे,तसेच ईश्वरचरणी कृतज्ञ आहे.आभारी आहे.
बालसंस्कार वर्ग घेणारयांसाठी हे संकेत स्थळ म्हणजे निव्वळ आनंदाची पर्वणीच आहे! १९९८ या वर्षी बालसंस्कार सेवा सुरु केली तेव्हा हे संकेत स्थळ नव्हते! आता या स्थळाचा खूप- खूप प्रसार करू!
'गुरुकृपा हि केवलं शिष्यं परम मंगलम!'
dinesh April 16, 2011, 12:43 am
खूप छान उपक्रम आहे. मुलांना व आपल्याला खूप छान माहिती मिलते ' तसेच मला येक माहिती मिळाली तर बरे होईल . जरी लग्न झलेले असले तरी तो एकटा माणूस दर पौर्णिमेची 'श्री सत्य नारायणाची' पूजा करू शकतो का . कृपया माझ्या ऐमेल वर माहिती मिळाली तर मी आपला आभारी राहील.
Omkar Purandare April 1, 2011, 5:44 pm
आपण केलेले हे सदरचे संकेतस्थळ फारच चांगले आहे.
पण त्यात आपण मुलांना कोणत्या वर्षात काय शिकवावे या बद्दल एक वेगळी वर्गवारी करून देऊन त्यात संस्कार , धार्मिक , शैक्षणिक , व्यायाम , आहार या गोष्टी समाविष्ट केल्यास हे पालकांस आणि मुलांस अधिक फायदेशीर ठरेल.
तसेच या बाबत आपणास काही मदत लागल्या आपण मला
omkarpurandare1984@gmail.com
या पत्त्यावर संगणकीय पत्र पाठवू शकता.
पण एकूणच हे संकेत स्थळ आजच्या जगात वाखाणण्याजोगे आहे.
नवीन काहीतरी यात व्हावे हीच आपणास विनंती.
आपला
ओंकार पुरंदरे
अमोल khadke March 31, 2011, 3:15 pm
हि वेबसाईट छान आहे..मला खूप आवडली..
अमोल khadke March 31, 2011, 3:02 pm
हि वेबसाईट छान आहे..मला खूप आवडली..
वर्षा डोंगरे March 22, 2011, 3:14 pm
खूप छान आहे ,
सत्संग आणि बालसंस्कार वर्गचे पत्ते संकेत स्थळावर उपलब्ध करून द्यावे हि विनंती
योगेश Gadge February 27, 2011, 3:42 pm
हि वेब खरच लहान मुलांकरिता हिताची आहे .
आशीच वेब युवकांकारिता चालू करण्यास शुभेछा
कीर्तनाम्धून प्रभोदन सुरु आहे आपल्या संकेत स्थळाचा खूप उसे खूपच छान site आहे हि लहान मुलांना चांगले संस्कार लागण्यासाठी आणि सुसौनस्कार अंगी रुजवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. फार कमी site आहेत ज्या अश्या माहिती लोकांपर्यंत पोहचवतात माझ्या शुभकामना आहेत अश्या सर्व sites ना.
चारुदत्त घाटगे February 24, 2011, 1:42 pm
हि वेबसाईड म्हणजे सर्वोत्तम संस्कारांची गुरुकिल्ली आहे !
kavita February 23, 2011, 4:37 pm
खूपच चाn वेब्सिते आहे. ajun bharpur mahiti vachayla avdel.
मनोज मराठे February 20, 2011, 3:52 pm
प्रिय,
सर आपण आणखी काही गोष्टी समाविष्ट करा त्याच्यातून काही बोध घेता येईल श्री स्वामी समर्थ आधात्मिक विकास केंद्र सावखेडा दिंडोरी प्रणीत
आभारी आहे .
DR सपना गंभीर February 14, 2011, 5:54 pm
अतिषय सुंदर माहिती या वेब साईत वर आहे. आजकाल च्या युगात हि माहिती पालकांना फारच उपयोगी ठरेल. धन्यवाद.
राकेश January 26, 2011, 4:47 pm
हे फारच छान वेब पेज आहे आणि द्धायावाद मला यामधे आठवनिने संदेश पाठवल्या बद्दल
RAKESH YADAV January 26, 2011, 4:26 pm
या द्वारे फारच छान व उपयुक्त माहिती पुरविली आहे खूप चांगली माहिती आहे.... आम्ही सर्वे आभारी आहोत.
विशेष म्हणजे आम्हाला आभांगावानी हवी आहे तरी मिळेल याची अपेक्षा करतो
धन्यवाद
शिशिर चंद्रकांत कुलकर्णी January 13, 2011, 7:31 pm
खूपच छान! हे संकेतस्थळ सर्व भारतीयांनी पाहावे असे आहे! त्यासाठी मी सर्वोतपरी कार्यरत राहीन! भारतीय संस्कृती जपलीच पाहिजे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे!
अश्विनी January 12, 2011, 7:09 pm
या द्वारे फारच छान व उपयुक्त माहिती पुरविली आहे
सध्याच्या कला याची फार गरज आहे.
खूप खूप धन्यवाद
प्रथमेश December 23, 2010, 1:49 am
वेरी गुड वेब्सिडे इ लीके it
योगेश सुर्वे December 15, 2010, 10:38 pm
खरच खूप उपयोगी अशी साईट आहे. मुलांवर खूप चांगले संस्कार होतील. त्यांना राष्ट्र व हिंदू धर्म यावरील श्रद्धा व निष्टा वाढेल.
खूप शुभेच्छा !
VISHAL December 13, 2010, 9:17 pm
GOOOOOOOOOOOD
विलास desale December 12, 2010, 7:02 pm
अप्रतिम , सुरेख , खूप छान , सर्वांसाठी , ध्यनवाद
संजय गोविंद पावसकर. November 2, 2010, 2:25 am
मला आपले संकेत्स्तःल खूप आवडले.
Yuvraj October 31, 2010, 6:32 pm
आपल्या संस्कृतीची परिपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ...
फार फार आभार...
सचिन पालकर October 21, 2010, 12:48 pm
खूप छान लेख आहेत. आणि खूप चांगले वेब पेज आहे.
ह्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.
दत्ता कुलकर्णी October 18, 2010, 4:12 pm
वेरी गुड ईन्फ़ोर्मतिओन
विजय सूर्यवंशी October 10, 2010, 11:45 am
खूप छान
दीपक पांडुरंग Narhe September 20, 2010, 6:54 pm
अजून संपूर्ण वेब साईट बघून झाली नाही परंतु अंदाज लगेच आला. अशी छान संस्कार करणारी वेबसाईट आत्ताच्या पिढीच्या मुलांसाठी नक्कीच आवश्यक होती. आम्ही पालक सुद्धा या वेबसाईट वरून खूप शिकू व आमच्या मुलांनाही सुसंस्कारित करू अशी खात्री वाटली. धन्यवाद !
किरण महामुनी September 11, 2010, 4:40 pm
मुलांसाठी खूपच चांगले संकेतस्थळ आहे. मुलांना यातून भरपूर संस्कार घेता येतील.
स्वप्नाली July 28, 2010, 12:16 am
खूप चांगली माहिती आहे.... आम्ही सर्वे आभारी आहोत.
bhakti June 1, 2010, 2:12 pm
its vary good site for child
Kirtiraj Ghuge May 27, 2010, 1:56 pm
khupach चांगला उपक्रम आहे पुढील पिढी सु संस्कारित होण्यासाठी बालसंस्कार खूपच उत्कृष्ट संकेतस्थळ आहे.याद्वारे पुढची पिढी ईश्वरी राज्यात येईल.आपणास खूप खूप शुभेच्छा....श्री गुरवे नमः
रुपेश वर्दम May 4, 2010, 4:49 pm
फारच चांगली माहिती आहे ह्या वेब साईट वर.
खूप खूप शुभेच्छा.
शैलेश nalawade May 2, 2010, 2:24 am
खूपच छान site आहे हि लहान मुलांना चांगले संस्कार लागण्यासाठी आणि सुसौनस्कार अंगी रुजवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. फार कमी site आहेत ज्या अश्या माहिती लोकांपर्यंत पोहचवतात माझ्या शुभकामना आहेत अश्या सर्व sites ना.
Manisha May 1, 2010, 3:37 pm
खूप छान उपक्रम आहे. मुलांना आपल्याला खूप छान माहिती मिळेल.
रमेश बर्वे April 24, 2010, 12:45 am
अजून संपूर्ण वेब साईट बघून झाली नाही परंतु अंदाज लगेच आला. अशी छान संस्कार करणारी वेबसाईट आत्ताच्या पिढीच्या मुलांसाठी नक्कीच आवश्यक होती. आम्ही पालक सुद्धा या वेबसाईट वरून खूप शिकू व आमच्या मुलांनाही सुसंस्कारित करू अशी खात्री वाटली. धन्यवाद ! रमेश बर्वे
ओंकार. April 10, 2010, 8:23 pm
उत्तम, सुरेख आणि छान अशी ही वेब पेज आहे. लहान मुलांनी हे वेब पेज नक्की बघावे.
हे वेब पेज तैयार करणारया सर्व मंडळीचे मी मनापासून आभार मानतो. अणि त्याच्या पुढील कार्यसाठी मी शुभेच्छा देतो.
हि खूप चांगली संकेतस्थळ आहे.मराठी मुलांवर संस्कार करण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे. March 31, 2010, 12:15 am
हे फारच छान वेब पेज आहे आणि द्धायावाद मला यामधे आठवनिने संदेश पाठवल्या बद्दल
राहुल महाजन March 22, 2010, 6:09 pm
अप्रतिम , सुरेख , खूप छान , सर्वांसाठी , ध्यनवाद
अरविंद कुलकर्णी March 21, 2010, 5:56 pm
हि खूप चांगली संकेतस्थळ आहे.मराठी मुलांवर संस्कार करण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे.
April 12, 2013, 2:22 pm
अशी छान संस्कार करणारी वेबसाईट आत्ताच्या पिढीच्या मुलांसाठी नक्कीच आवश्यक होती. आज चे पालक सुद्धा या वेबसाईट चा वापर करून आपल्या मुलांना सुसंस्कृत करू शकतील.
याची नितांत गरज होती ,तसेच आपले अभिनंदन कि आपण खूप मेहनत घेऊन सर्वांसाठी परिपूर्ण माहिती दिलीत.
अनिल उत्तमराव बेडसे