Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

वाढदिवस कसा साजरा कराल !


मूल्यांकन : Average Rating : 6.28 From 350 Voter(s) | वाचक संख्या : 125296
By Bal Sanskar
 

 

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत

१. वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालावेत.

२. आई-वडील, तसेच वडीलधार्‍या व्यक्‍ती यांना नमस्कार करावा.

३. कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी व शक्य असल्यास तिला अभिषेक करावा.

४. कुलदेवतेचा कमीतकमी तीन माळा नामजप करावा.

५. ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे (त्याला तुपाच्या दिव्याने ओवाळावे.)

६. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.

७. वाढदिवस असलेल्याला खाण्यास गोड पदार्थ द्यावा.

८. वाढदिवस असलेल्यांसाठी मंगलकामना करणारी प्रार्थना करावी.

९. त्याला एखादी भेटवस्तू द्यावी; पण ती देतांना अपेक्षा किंवा कर्तेपणा बाळगू नये.

१०. भेटवस्तू स्वीकारतांना `हा ईश्‍वराकडून मिळालेला प्रसाद आहे ', असा भाव ठेवावा.

 

आपली जन्मतिथी जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा!





संबंधित लेख

» गर्भसंस्कार : मुलांवर संस्कार केव्हापासून करावे ?
» मुलांना शिस्त कशी लावावी ?
» मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?
» मुलांनो, 'लवकर निजा व लवकर उठा' !


प्रतिक्रिया

Sachin Joshi
May 7, 2013, 7:56 pm

मी अशाच प्रकारच्या माहितीच्या शोधत होतो. आत्ताच्या या पिढीला पालक म्हणून आपणच वरील सर्व माहिती टप्प्याटप्प्याने संगीतीली पाहिजे. तुमचा हा प्रयत्न स्तुत्य आहे हे नक्की. पालाकाबद्दल जी माहिती दिली आहे ती पण खरच सर्व पालकांनी आपल्या आचरणात आणली पाहिजे. आपला हा प्रयत्न जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम मी नक्की करीन.
Sagar Biranage
April 14, 2013, 6:55 pm

Aapla leKh Mala Khup Avdala Aahe. Naveen Pidhichya jadan Ghdanasathi nkkich Madat/Phayada Honar. Aapali webside Khup Chhan Aahe.
Me Aaplya sarvache Aabhar Manato.

***** SAGAR *****
bhalchandra akhade
March 30, 2013, 8:43 pm

far changle aahe
गणेश एकनाथ रावले
March 9, 2013, 3:33 pm

मला हि माहिती खूप उशिरा माहित झाली त्यामुळे खूप नाराजगी वाठते पण आता मी खूप खुश आहे धन्यवाद .
Dr.R.E.Khadsan
March 9, 2013, 1:59 pm

Very nice information
भगवान Yedke
January 23, 2013, 2:12 am

लहान मुलांसाठी व त्यांच्या भाविश्यसाठी तुमी दिलेली माहिती फार छान आहे, धन्येवाद.
मयूर AVHAD
January 16, 2013, 2:24 pm

Khupach chan !!!!!!
Gajanan babasaheb kadam
January 10, 2013, 11:24 pm

Hi suvidha NO.1 aahe........
bhagwat
January 1, 2013, 9:35 pm

मला हे खूपच आवडले.
सोमणी मुकुंद वसंत
December 21, 2012, 8:19 pm

बालसंस्कार हे संकेतस्थळ खूपच छान आहे. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना देखील उत्तम माहिती येथे मिळते.
मंदार भालेराव
November 24, 2012, 3:11 pm

सुंदर !!
रमेश खांडेकर
November 6, 2012, 2:18 pm

माहिती खूप चांगली आहे धन्यावद
रेखा mandhare
October 30, 2012, 12:58 pm

खूपच सुंदर. शब्दच नाहीत keep it up !
प्रणित बसाळे
October 21, 2012, 9:27 pm

सर्वांना दसरा-दिवाळीच्या खुप सा-या शुभेच्छा.....!!
anil bhasme
October 16, 2012, 10:48 pm

खूपच सुंदर व अनुकरणीय अशी ही माहिती व साईट आहे सर्वांनी ती जरुर वाचावी व आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन करावे
संजय dubi
October 13, 2012, 1:32 pm

खरच खूप चांगली साईट आहे. त्यामुळ मुलांवर खूप चांगले संस्कार होतील. धन्यवाद.
संजय DUBI
October 13, 2012, 1:08 pm

आतिशय सुंदर रित्या माहिती दिली आहे काय करावे कसे करावे हे खूपच सोप्या भाषेत समजावल्यामुळे धन्यवाद ...
वर्षा योगेश ठाकूर
October 11, 2012, 2:23 pm

बालसंस्कार ही वेबसाईट खूप चांगली आहे त्यामध्ये सर्व सणांचे महत्व चांगले पटवून दिले आहे.

सर्वाना दस-याच्या खूप खूप शुभेच्छा ....।

दिनेश birwadkar
September 10, 2012, 6:33 pm

छान आहे
सर्वाना आपण कडून गणपतीचा हार्दिक शुभेच्छा !
Tejas Mayekar
August 16, 2012, 4:09 pm

I like this site !!!! thank U Balsanskar !!!! :)
sanjay
August 1, 2012, 1:30 pm

मला हे खूपच आवडले.
प्रसाद
July 28, 2012, 10:00 pm

खरच खूप चांगली साईट आहे. त्यामुळ मुलांवर खूप चांगले संस्कार होतील. धन्यवाद.
कु. अपूर्वा गुरसाली .खर्डा.
July 19, 2012, 1:56 pm

Good
RAJU KHARIK
July 17, 2012, 7:50 pm

वर लिहलेला मजकूर खूप छान आहे. मला खूप आवडला
किरण मधुकर भोसले
July 15, 2012, 9:08 pm

खूपच छान माहिती दिलेली आहेत पाहून मला खूप आनंद झाला
सावंत रवी
July 12, 2012, 6:34 pm

संकेत स्थल खुपच छान आहे. मला खूप आवडले. धन्यवाद
गिरीश दीक्षित
June 4, 2012, 4:00 pm

आपली माहिती अत्यंत उपयोगी व शास्त्राधारित आहे.
परेश काजरेकर
May 11, 2012, 6:51 pm

फारच छान.... हे संकेत स्थळ लहानग्या प्रमाणे मोठ्यांसाठी देखील चांगले आहे...
Sagar R Sonawane
April 30, 2012, 9:54 pm

Khupach chhan
विघ्नेश र. कुनकाव्लेकर
April 27, 2012, 2:03 am

बाल संस्कार हि लहान मुलांसाठी खूपch चांगली site आहे त्यातून त्यांना खूप काही शिकण्य सारखे आहे.
मिलिंद धुंडिराज लागवणकर
April 7, 2012, 6:52 pm

ही सुविधा खूप छान आहे. आम्ही मराठीचा वापर जास्तीतजास्त केला पाहिजे [उदा:facebook व mobile वर मराठी लिपी]
gajanan thalpate
April 6, 2012, 2:51 pm

khup chchan mahiti milali ahe
विक्रमसिंह शिवाजी मोरे (पाटील)
March 28, 2012, 7:45 pm

आपल्या वेबसाईट वरती भेट दिल्यावर खुप आनंद वाटला.
हिंदूंना जागे केल्याबद्दल धन्यवाद !
Pradnya M.
March 13, 2012, 2:00 pm

Mala hi site khup avadali. Ya sitemule aplyala sanskrutinusar birthday kasa sajara karava tyachi savistar mahiti milali shivay ya sitevar mulansati havi asaleli khup chan mahiti sopya bhashet ji tyanchya dnyanat bhar takel ani jyacha upyog tyana sada sarvakal hoil. Me asha sitechya shodat hote ki jithe mulana gadavanyasati ji purna mahiti milavi ani ti apeksha ya sitene purna keli.
Me ya siteche khup khup dhanyavad manate.
SMITA SANTOSH BANE
March 12, 2012, 6:34 pm

खूप चं चान आहे मी माझ्या मुलाचा वाढदिवस अशाच प्रकारे साजरा करणार.
bipin
March 12, 2012, 1:52 am

i like this site
VARSHA चावण
March 8, 2012, 6:34 pm

खूप छान माहिती आहे आणि उपयुक्त पण आहे...
आदित्य parave
February 9, 2012, 12:54 am

खूप छान आहे
नितीन वसंत चावण
February 4, 2012, 5:45 am

खूप चं
छान
मोनिका
January 20, 2012, 11:55 pm

पेज छान आहे
ajay
January 11, 2012, 12:14 pm

अपुल्या स्व:हिता जो असे जागता धन्य त्याची मत व धन्य त्याचे पिता ..खूपच छान सांगितलात.. आज पासून आम्ही देखील अश्याच प्रकारे वाढदिवस साजरा करू धन्यवाद !
bhaskar
December 26, 2011, 10:35 pm

अति उत्तम माहिती देण्या साठी धन्यवाद!!!!!!!!!!!!!!
varsha
December 16, 2011, 2:34 pm

आपली वेबसाईत फार चांगली आहे
Ganesh Lokhande
December 12, 2011, 8:50 pm

बालसंस्कार हे खूप छान संकेतस्थळ आहे. यातून मला आपल्या महान हिंदू संस्कृतीची माहिती मिळाली.
शुभम कोळपे
November 30, 2011, 6:59 pm

गुड इन्फ़ोर्मतिओन
APARNA
November 12, 2011, 2:08 pm

खूपच चांगली माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
राहुल दि बंगाले
October 31, 2011, 8:34 pm

आपण दिलेल्या सर्व माहिती खूप उपयुक्त आहे. धन्यवाद!!
स्नेहा जंगम
October 30, 2011, 7:19 pm

सात्विक माहिती मिळाली धन्यवाद.
गौरी राजे
October 28, 2011, 11:22 am

अतिशय सुंदर इंग्रजी फ्याड cake मुळे हल्ली सगळी कडे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत पार बदलून गेली आहे. पण तुमचा लेख वाचल्या वर वाटते कि माझे कुटुंब अजून तरी आपला मराठी बाणा जपून आहे, आणि तो सुद्धा माझ्या सासू बाईंच्या संस्कारा मुळेच. जय महाराष्ट्र.
अश्विनी Nichani
October 24, 2011, 1:40 pm

धन्यवाद!!! सर्व प्रकारची माहिती दिल्याबदल,
nitin palkar
October 20, 2011, 1:37 pm

balsanskar kalachi garaj aahe
संजय Shedge
October 10, 2011, 6:19 pm

खूप चं चांगली माहिती मिळाली
सविता पुंडलिक bhendugale
October 10, 2011, 6:06 pm

गुड information
SONALI
October 7, 2011, 5:09 pm

GOOD INFORMATION
Sayaji
September 27, 2011, 8:05 pm

यामुळे लहान मुलांना फार सुंदर अश्या गोष्टी वाचायला तसेच शिकायला मिळतील . याचा प्रसार जास्त करायला हवा .या बलजागुती मोहिमे बद्दल अभिनंदन
रजनी parsokar
September 27, 2011, 3:52 pm

i like it khupach chyan mala he ajach wachyala milale
Thank you very much
Dnyaneshwar Shinde
September 27, 2011, 2:58 pm

छान आहे.
माहिती ही खूप खूप आवडली.
सुहास Deshpande
September 4, 2011, 12:41 am

लहान मुलांसाठी खूप चांगले आहे मला आवडले.
मिलिंद केदार
July 10, 2011, 12:57 pm

खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
स्वप्नील kurhade
July 2, 2011, 6:12 pm

aaplya bhavi pidhila susanskarit karnyasathi atyant upyogi site aahe hi.
hya site la bhet dilyavar kharach khup chhan vatate.
दत्तात्रय किरकिरे
June 30, 2011, 11:45 pm

माहिती फार आवडली ,जन्म तिथी जाणून घेण्यासाठी जेथे क्लिक करायचे तिथे केले पण -
पण येत नाही माझी जन्म तारीख १७-१२-१९५४ आहे कृपया तिथी सांगावी.
सिराजुद्दिन शेख
June 17, 2011, 11:17 am

आतिशय सुंदर रित्या माहिती दिली आहे काय करावे कसे करावे हे खूपच सोप्या भाषेत समजावल्यामुळे धन्यवाद ...
nikhil
June 10, 2011, 8:04 pm

great.
santosh
May 27, 2011, 2:48 pm

मला हे खूपच आवडले.
अमोल
May 19, 2011, 10:59 pm

ह्या साइ डला भेट दिल्यानंतर खूपच छान वाटलं




!! धन्यवाद !!
SUSHIL DESHMUKKH
May 19, 2011, 6:10 pm

Aapli website Khup Chagali Aahe. Samajala Sanskarit Karnayche karya Aapan karat Aahat. Mazyakdun Aapnas khup khup Shubhachya.
सविता काळे
May 12, 2011, 6:31 pm

खूप छान माहिती मिळते मला खूप आवडले
Aaryan Khuje
May 8, 2011, 11:44 am

फार चं चांगली वेबसीतेआहे हय्पासून लहानमुलांना बरेच शिकानाजोगे ध्यान मिळू शकते
धन्यवाद
सुरेश खुजे
supriya mahesh shinde
May 6, 2011, 5:28 pm

खूपच छान लिहिलेलं आहे मला हि माहिती खूपच आवडली मला ७ महिन्याची मुलगी आहे मलाही तिच्यावर असेच संस्कार कराचे आहेत thank you
संगीता
April 26, 2011, 7:20 pm

मला तुमचे संकेत स्थळ खूप आवडले, यातील कथा बोधणीय आहे. खूप छान
paresh pednekar
April 24, 2011, 12:13 pm

मला तुमची बालसंस्कार ची माहिती आज लोक्सात्तामाद्ये मिळाली ती संकेत सतल वाचून बरे वाटले. मोकळ्या वेळात माहिती मिळवायला खूप चांगले ठिकाण आहे.
अनया कात्रे
April 19, 2011, 3:31 pm

बोधप्रद गोष्टी आवडल्या .
मृण्मयी कात्रे .
April 19, 2011, 3:26 pm

मृण्मयी-बालसंस्कार हे संकेतस्थळ खूप आवडले कारण, अशा प्रकारे कृती केल्यावर मला खूप सात्विकता मिळाली.
धनंजय कुलकर्णी
April 19, 2011, 3:16 pm

बालसंस्कार हे खूप छान संकेतस्थळ आहे. यातून मला आपल्या महान हिंदू संस्कृतीची माहिती मिळाली.
akash
April 17, 2011, 4:19 pm

chan .......
jagdish रापेल्ली
April 16, 2011, 7:35 pm

मला आमच्या कुला देवता माहित नाहीत तरी कृपया उपाय सांगावे
अंकुश रामचंद्र चव्हाण
April 6, 2011, 8:14 pm

नमस्कार,

आजच आपले संकेतस्थळ पाहण्याचा योग आला तोही माझ्या बेस्ट हाफमुळे (दर्शना) आय मीन माझ्या पत्नीमुळे. खूपच उपयुक्त आणि सहज सुलभ असे हे संकेतस्थळ आहे. बालमनावर कोणत्या प्रकारचे संस्कार करण्याची आवश्यकता आहे याची खूपच छान माहिती यामध्ये आहे. प्रेरणादायी कथा आणि इतिहास, दुर्ग, तीर्थक्षेत्रे, आदींची छान माहिती आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे ही सावर माहिती ३ भाषांमध्ये उपलब्ध करून देऊन तुम्ही खूप मोठे कार्य केले आहे.

तुमचा उत्तरोत्तर असाच विकास होवो ही श्री चरणी प्रार्थना.

एक वाचक,

दर्शनांकुश (अंकुश रामचंद्र चव्हाण)
अयोध्या चव्हाण
March 25, 2011, 7:04 pm

खूप चांगली माहितही दिली आहे.
केदार राजेश शेट्ये.
March 7, 2011, 2:26 am

तुमचे बालसंस्कार वेबसाईट मी नेहमी पाहतो. देवतांच्या स्टोरी वाचतो. त्या मला खूपच आवडतात.
धन्यवाद !
केदार राजेश शेट्ये.
chorprhya ojhare rasta, देवरुख.
धन्यवाद !धन्यवाद !!धन्यवाद !!!
pravin mahadik
February 16, 2011, 11:45 am

khup mast aahe mala he khup avadala.
विश्वास दांडेकर
February 6, 2011, 11:09 am

Good one. You sould have started with positive things first rather ythan the negative things.
अनिकेत उद्धव gaikwad
February 5, 2011, 3:52 pm

good
नीलम देवकर
December 26, 2010, 7:51 pm

माझी जन्म तारीख २३ जानेवारी १९८९ आहे
वेळ सोमवार ७.५ सकाळी आहे

कृपया मला माझी जन्म तिथी
सांगू शकाल का?

for tithi Visit : http://balsanskar.com/Tithi.html
sandeep
December 21, 2010, 1:47 pm

हि वेब सीते आपल्या इठीहासा बदल आणि आपल्या संस्कृती विषयी माहिती देते मला याचा साध्यासा होण्यास आवडेल पण सद्यस कसे वोयःचे हे मला माहित नाही क्र्याप्या मला ए मैल द्वारा कळवावे .
Umakant Rawji Chavan
December 20, 2010, 7:12 pm

Mazee Janm wel sangu shakal ka?
गौरी khadilkar
December 18, 2010, 10:44 pm

कृपया मला माझी जन्मतिथी सांगू शकाल का? माझी जन्मतारीख आहे ११ ऑगस्ट १९९८.

Visit : http://balsanskar.com/Tithi.html
अवधूत उत्तम kondhalkar
December 17, 2010, 11:39 pm

मला वेब सिद avdali
Nilesh Shinde
December 10, 2010, 7:07 pm

मला हि माहिती खूप आवडली
आरती Pawar
December 6, 2010, 3:31 pm

मला हि माहिती खूप आवडली . कृपया मला जन्मतिथ जाणून घायची आहे जन्म तारीख ०९/०८/२००६ वेळ रात्री १०.३५. अंधेरी(पूर्व) मुंबई .मला मैल करा.

Visit : http://balsanskar.com/Tithi.html
pratik
December 5, 2010, 7:26 pm

chaan सुविधा!!
जीवराज राठोड
November 29, 2010, 3:31 pm

छान आहे पद्धत खूब आवडली आम्हाल
पवार नामदेव
November 15, 2010, 10:25 pm

सुंदर माहिती
गणेश Talekar
November 8, 2010, 1:55 pm

खूपच छान ! मला हे सर्व फार फार आवडले. तुमच्या या प्रयत्नामुळे लहान मुलांवर खरच खूप चांगले संस्कार होतील. असे तुमचे प्रयत्न अखंड चालू राहावेत हीच ईश्वर चरणी प्रथांना. आजून खूप खूप छान छान माहिती टाकत चला ........ तुम्हाला खूप खूप शुभेछा. मनपूर्वक धन्यवाद !
vilas
October 29, 2010, 10:57 am

सुंदर, हा प्रयत्न चालू ठेवा.
prasad
October 17, 2010, 3:15 pm

आपली वेबसाईत फार चांगली आहे
Rubence
October 13, 2010, 9:31 pm

खूप मस्त आहे मला खूप आवडलं
Rubence
October 13, 2010, 9:31 pm

खूप मस्त आहे मला खूप आवडलं
शां.भास्करभट्ट
September 23, 2010, 9:39 am

छान. या veedio मध्ये प्रशिक्षण दिल्या सारखे वाटते. या ऐवजी एक अशा पद्ध्तीने साजरा केलेले वाढ दिवस चा नमुना सर्वांना आवडेल असे वाटते.
निलेश ठाकरे
September 12, 2010, 5:55 pm

I TOO MUCH LIKE THIS WEBSITE.INFORMATION ON THIS SITE IS VERY KNOWLEDGEABLE AND ALSO GIVES INSPIRATION TO CELEBRATE FESTIVAL WITH OUR HINU CULTURE AND PROTEST OUR HINDU REGION .AT LAST I AM REALY THANKS FOR THIS WEBSITE TO ALL OF HINDU'S
rajani amberkar
September 7, 2010, 12:03 am

khupach chan ahe.
नवनाथ Savalkar
September 3, 2010, 3:39 pm

तुमची side खूप चं aahe
कल्पिता उपासनी
August 19, 2010, 11:52 pm

धन्यवाद!!! खूपच सुंदर माहितीचे स्थळ आहे :)
anuradha
August 19, 2010, 5:08 pm

मला तुमच्या लहान मुलांच्या गोष्टी खूप आवडल्या . माझ्या मुलीला झाशी ची राणी च्या गोष्टी खूप आवडता कृपया त्या मला कूठ्ये वाचायला मिळतील.
Suraj
August 6, 2010, 5:16 pm

Ya goshtincha lahan mulanna khupach fayada hoto
yogesh
May 30, 2010, 2:19 pm

खरच खूप छान. याचा नक्कीच फायदा होईल वाचकांना.नवीन गोष्टींसाठी प्रयत्नशील राहा माझ्या मनपूर्वक शुभेच्चा. संपर्कात राहाल अशी विनंती.
तृप्ती राज
May 24, 2010, 2:28 am

तुमची साईट फारच छान आहे , प्रत्येक गोष्टीचा विचार करून अतिशय सुंदर साईट तयार केली आहे, वाढत्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरणार्या या साईटमुले खूप शिकायला मिळाले, साईटचे design छान आहे. तुमच्या या मोहिमेसाठी त्रिवार अभिनंदन
आपली
तृप्ती राज



zoom
May 15, 2010, 12:05 am

वाढत्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या आजच्या बालकांना आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी हि अत्यंत छान website आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ह्या website ची प्रसिद्धी होणे अत्यंत आवश्यक आहे.
मोहन शिंदे
May 12, 2010, 5:06 pm

यामुळे लहान मुलांना फार सुंदर अश्या गोष्टी वाचायला तसेच शिकायला मिळतील . याचा प्रसार जासिस्जस्त करायला हवा .या बलजागुती मोहिमे बद्दल अभिनंदन .
सागरराजे निंबाळकर
May 8, 2010, 6:43 pm

हि website फारच छान आहे. ईच design पण छान आहे. मुलांना आकर्षित करेल. ह्या website ची प्रसिद्धी करायला हवी. बालसंस्कार केंद्रांमध्ये याची संगणकावर विद्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी.
atul
May 5, 2010, 7:47 pm

tithi shodhatana time zone che meaing nahi kalalay
gajanan
May 3, 2010, 1:48 am

khupch chhan mall ya madhe khup mahati malali
हिम्मत जोशी
April 29, 2010, 9:49 pm

आता पश्चिमी संस्कृती च्या पतन आणि भारतीय संस्कृती च्या उदय नक्की आहे .हा वेबसाईट हेच संदेश देत आहे. वेळ लागेल पण अंधार जास्त राहणार नाही . मी ५९ वर्षाचा आहे . माला भरपूर विश्वास आणि अभिमान आहे आपली संस्दृती च्या . माझी सेवा निवृत्त जीवन याच्या साठी आहेच.
अरुणोदय,लक्ष्मी नगर, नागपूर
अड.किशोर सोनी
April 16, 2010, 6:34 pm

खूप चांगली माहिती दिली आहे आपण.वाढ दिवशी काय काय करावे हि सुद्धा atanynt उपयुक्त माहिती दिली आहे.
रुपाली
April 13, 2010, 2:13 am

मला हे खूपच आवडले.
vikas
April 12, 2010, 2:12 am

संकेत स्थल खुपच छान आहे. हे विश्व ची माझे घर या नात्याने भावी पिढीला या संस्कारा बरोबच दन्यानाच्या नव्या वाटा दाखवायला हव्यात. जग खुपच जवळ येत चालले आहे. देशोदेशिचे दन्यानेश्वर, देशोदेशिचे शिवाजी, देशोदेशिचे संत यांची ओळख मुलाना झाल्यास ही पीढ़ी मागे पडणार नाही. प्रत्येक गोष्ट का करावी हेही मुलाना सांगितले पाहिजे. नवी पीढ़ी खुपच हुशार आहे. केवल आपन सांगितले म्हणून ती ऐकेल असे नाही .
Ajinkya Jategaonkar
April 10, 2010, 2:43 pm

tithi darshavitanna marathi mahine pan sanga
अतुल नागपूर
April 5, 2010, 8:55 pm

balsanskar hi kalachi garaj aahe
गीरिजय प्रभू देसाई
April 2, 2010, 11:01 pm

कल्पना खूप चांगली आहे.
ऐश्वर्या जोशी
April 2, 2010, 2:09 am

माहिती आवडली.
राकेश मोरे
March 31, 2010, 5:23 pm

उत्तम !!
कु. कीर्ती
March 30, 2010, 9:14 pm

ही सुविधा खूप छान आहे.
भगवान जनार्धनराव अंभुरे
March 25, 2010, 10:50 pm

chhan aahe
bhupesh
March 19, 2010, 3:48 pm

शिवाजी महाराज व संभाजी राजाबद्दल कथा अधिक असाव्या .बाकी साई त उत्कृस्त
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group