Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

मुलांनो, 'लवकर निजा व लवकर उठा' !


मूल्यांकन : Average Rating : 7.57 From 35 Voter(s) | वाचक संख्या : 5560
By Bal Sanskar

           हल्ली मुलांना अभ्यासाच्या कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची व सकाळी ८-९ वाजेपर्यंत उठण्याची चुकीची सवय लागली आहे. जागरण करणे, हे आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहे. याउलट 'लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धनसंपत्ती मिळे!', असे म्हटले आहे. पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगला लक्षात रहातो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. रात्री वातावरणात रज-तमाचे प्राबल्यही असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक असते. याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो. तसेच सात्त्विकतेचा लाभही होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, सुसंस्कार आणि चांगल्या सवयी



 





प्रतिक्रिया

jyoti
October 26, 2012, 1:26 am

aatiuttam website
सदाशिव पाटील
April 2, 2012, 10:12 pm

मला या माहिती चा खुप फायदा होणार त्याबद्दल मी खुप आभारी आहे
प्रल्हाद मारोती डोंगरवर
November 17, 2011, 2:20 am

मुलांसाठी संदेश फार छान आहे.नेहमी मार्गदर्शन करा.
सत्यवान रेडकर
August 10, 2011, 2:28 pm

आपल्या वेबसाईटमध्ये खुप काही महत्वपूर्ण शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आमच्या सारख्या तरूणांना सुद्धा नियमांचे पालन व संस्कृति चे ज्ञान आवश्यक आहे. जे आपल्याद्वारे आम्हाला मिळत आहे व ते आम्हाला अतिशय फायदेशीर आहे.
आपण शाळांमध्येही आपले काही उपक्रम राबविले पाहिजेत जेणेकरून शिक्षकांचा, पालकांचा तसेच विद्यार्थ्यांचा आपल्याशी थेट सम्पर्क होऊ शकेल.
आपल्या बालसंस्कार.कॉम या संकेतस्थळाविषयी आम्ही आमच्या मित्रांना तसेच संपर्कातील व्यक्तींना कळवू परंतु आपण एक पत्रिका स्वरूपात ही या माहितींचे प्रकाशन कराल तर खुपच चांगले होईल.
HIRAMAN MADHUKAR JADHAV
July 20, 2011, 11:17 pm

इत इस वेरी गुड
संजय क्षीरसागर मायणी
July 16, 2011, 4:55 pm

मी आपला खूप आभारी आहे.
वैशाली पाटील
July 15, 2011, 4:19 pm

खूपच छान! प्रत्येक पालकांनी आणि मुलांनी हि वेब साईट वाचायास हवी.
pooja potdar
June 14, 2011, 2:14 pm

खूपच छान
गीता
June 2, 2011, 10:38 pm

१)खूप चं आवडले पण मला वाटते के श्लोक ला बरोबर जर उच्चार असटील तर जास्त सोपे & अचूक स्तोत्र पाठ करून घेता येतील

२).तसेच अप्लेया सर्व सणांचे उद्देश संगेतले तर अजून फरक पडेल. दिवाळी गणपती तर आहेतच पण नवीन पीढही ला पोळा, नागपंचमी,अक्ष त्रितीय असे साब्दाचा माहिते आहेत .

३) मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठे मैदानी खेळ खूप आवशक झाले आहेत खास करून या इंटरनेट चा जगात ..तर असे मैदानी खेळ घरे अने मैदानात पण खेळता आले तर मजा येवेल. जर मुला या खेळत रमले तर कॉम्पुटर चे आठवण पण येणार नाहे . मामाचे पत्र हरवले, नामे प्लाचे अनिमल थिंग असे केते तारे घरे खेळता येटेल (दुपारेई उन्हात / पावसात जेव्हा बाहेर जाने शक्य नसते तेव्हा ) असे गमेस चे ओळख करून देणे (वेग्वेग्लेया वाया प्रमाणे )& ते जास्तेत जास्त वाढवणे.

४)जेवताना तीवई /कॉम्पुटर समोर न बसता जमेनेवर मांडे घालून सारवणे वादाने कवळ गेटा म्हणून एकत्र जेवले तर जेवण खूप सुंदर आणी पवित्र अनुभव असू शकतो . अन्न ला नावे न तेवता & वाया न घालवता जेवणे महत्वाचे .

५)पाहुणे आले के तेयांचे स्वागत कसे करावे हे पण लहान मुलांना समजणे अने तसे वागणे समजावे.

६)अभ्यासस व्यातेरेक्ता एखादा झ्हंदा असावा व तो आईवदेलाने पण साम्सून त्याला प्रोत्साहन करावे .
omkar
May 26, 2011, 11:52 pm

हि वेबसाईट इतकी छान आहे कि मी म्हणतो आल इझ्झ विल
सचिन सुर्यकांत गौरवर
May 23, 2011, 6:19 pm

आती उत्तम संदेश दिला तुम्हे धन्यवाद !
shalik
January 17, 2011, 12:11 pm

हल्ली मुलांना अभ्यासाच्या कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची व सकाळी ८-९ वाजेपर्यंत उठण्याची चुकीची सवय लागली आहे. जागरण करणे, हे आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहे. याउलट 'लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धनसंपत्ती मिळे!', असे म्हटले आहे. पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगला लक्षात रहातो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. रात्री वातावरणात रज-तमाचे प्राबल्यही असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक असते. याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.
shalik
January 17, 2011, 12:09 pm

ह्या website ची प्रसिद्धी करायला हवी. बालसंस्कार केंद्रांमध्ये शाळांमध्ये वर्तमानपत्रात याची संगणकावर विद्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी.
शिवांगी कुलकर्णी
December 27, 2010, 11:48 pm

खूपच छान !!!
संतोष बापुसो देसाई
December 12, 2010, 1:01 pm

आई वडिलांनी मुलांना त्रास न देता ( मार्कस बद्दल ) लवकर निजण्याची व लवकर उठण्याची सवय लावायला हवी.
suhasini
October 4, 2010, 7:45 am

छान आहे. मुलांना-पालकांना-शिक्षकांना ह्या वेब्सिते मधून बराच काही शिकण्यासारखे आहे.
मनिष हेमंत घाटपांडे
September 11, 2010, 4:42 pm

हल्लीच्या मुलांसाठी रामबाण संदेश
mangesh
July 17, 2010, 10:06 pm

it is very good
नेहा बाकरे
June 17, 2010, 5:43 pm

ह्या website ची प्रसिद्धी करायला हवी. बालसंस्कार केंद्रांमध्ये शाळांमध्ये वर्तमानपत्रात याची संगणकावर विद्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी.
राहुल शितापे
May 25, 2010, 7:54 pm

खूपच छान सर्व मुलाना खूप फायदा होईल.
गीरीजय प्रभू देसाई
April 2, 2010, 11:05 pm

सर्व मुलाना खूप फायदा होईल.
सानिका
March 16, 2010, 7:38 pm

खूपच छान
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group