Select Language : हिंदी , English ,  ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--


श्रीरामरक्षास्तोत्र
आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

सूट १० %

खरेदीसाठी भेट द्या !


गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )


मूल्यांकन : Average Rating : 5.55 From 185 Voter(s) | वाचक संख्या : 37612
By Bal Sanskar

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
 

गणपती स्तोत्र  ( मराठी अनुवाद )

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८|| 


प्रतिक्रिया

किरण कासार / बारस्कर
August 31, 2014, 12:02 am

खूपच सुंदर, सुरेख व मनाला प्रसन्न दायक आहे.
हर्षद भगे
August 13, 2014, 12:13 pm

खुप छान
NANDKUMAR SHINDE
August 4, 2014, 11:00 pm

बालसंस्कार अप्रतिम उपक्रम !मनापासून मन प्रसन्न झाले ,धन्यवाद !!
shete ashwini sudarshan
February 27, 2014, 7:57 pm

Very nice !!!
rajendra
September 15, 2013, 11:55 pm

मन प्रसन्न राहते
shubham
September 3, 2013, 9:26 pm

i like this site because it tells us manners , discipline , how to study , there are nice stories and are sholks i like this site very much. ithink all must see tis site.
shubham
September 3, 2013, 9:24 pm

i like this site because it tells us manners, discipline, how to study. There are nice stories and shloks. i like this site very much. I think all must see this site.
nayan
April 9, 2013, 1:49 pm

man prasanna hote ani manavril tanav kami hoto.
प्रकाश गुरव
February 20, 2013, 3:01 pm

खूपच छान.
भाग्यश्री दावणे
November 16, 2012, 5:45 pm

आजच्या पिढीतील मुलांवर सुसंस्कार होणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी हा खूपच सुंदर प्रयत्न आहे. तुमच्या website ची अशीच प्रगती होत राहो आणि आमच्यासाठी अजून नव नवीन उपक्रम राबवा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद................
उषा Bhosale
November 5, 2012, 2:51 pm

खूप छान वेब site आहे मुलांसाठी उपुयक्त . माझी दोन्ही मुले रोज संध्याकाळी गणपती स्त्रोत्र न चुकता म्हणतात. त्यांच्यवर लहानपणापासून सनातनचे संस्कार आहेत. आम्ही रोज नामस्मरण नामजप देखील करतो. धन्यवाद.
रवींद्र खर्चे
October 16, 2012, 1:45 pm

खूपच सुंदर आणि माहिती पूर्ण , तसेच मुलांच्या साठी खूपच संस्कारक्षम website
आहे ....कितीही कौतुक कराव तेवढ कमीच आहे........
या website साठी माझ्या खूप शुभेच्छा ! या website ची अशीच प्रगती, प्रसिद्धी होत राहो
seema kadam
October 8, 2012, 2:36 pm

मनाला खूप शांती मिळते आणि मन प्रसन्न राहते
seema kadam
October 8, 2012, 2:32 pm

manala shanti milte ani man prasann rahte
Gautami Anup Patil
June 25, 2012, 10:07 pm

balsanskar cha upakram chan ahe. majya Shubhecha aplya sobat ahet. Dhanyawad.
Monali
January 28, 2012, 3:13 am

मला गणपती स्तोत्र मराठी मध्ये पाहिजे, संस्कृत मध्ये नको. कृपया मला माझ्या email वर पाठवा. मी तुमच्या प्रतीक्रिया ची वाट पाहीन. धन्यवाद

आपली आभारी
मोनाली भोईर
प्रदीप
November 14, 2011, 5:34 am

छान उपक्रम aani chhan site aahe
SUNITA
October 18, 2011, 9:00 pm

please create vanija sukta.
SUNITA
October 18, 2011, 8:59 pm

please create vanija sukta.
PRIYA
September 30, 2011, 8:07 pm

HIIIII
महेश मेखे
September 7, 2011, 11:38 am

भक्तांना सर्व आरत्या audio व download करता आल्यास खूपच छान होईल
अजय
August 22, 2011, 9:05 pm

मनाला शांती मिळते
मंदार Adivarekar
September 8, 2010, 3:16 pm

very nice
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त

Vadhdivas
Participate
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology