Select Language : हिंदी , English , ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--श्रीरामरक्षास्तोत्र
आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

सूट १० %

खरेदीसाठी भेट द्या !


छत्रपती शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता !

मूल्यांकन : Average Rating : 5.07 From 402 Voter(s) | वाचक संख्या : 56176


        हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

        छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी

 • बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,

 • पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला,

 • साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला,

 • स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;

 • महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले,

 • योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत  कलहाचाही सामना केला,

 • आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;

 • सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था... अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या.

 • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली;

 • राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला.

 • तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.

         या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात !

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान,
ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते.


प्रतिक्रिया

गजानन बोडखे
February 11, 2015, 12:33 pm

शरीर माणसाचे
काळीज वाघाचे
हिच तर त्यांची अदा आहे
म्हणूनच महाराष्ट्राची जनता शिवरायावर फिदा आहे.
ज्ञानेश्वर तात्याराव कदम
February 5, 2015, 8:29 pm

छान आहे
अमित विठोबा कदम
November 8, 2014, 4:44 pm

हि खूप छान माहिती आपण दिली आहे, ह्या माहितीसोबत शिवाजी महाराजांचे मूळ छायाचित्र प्रदर्शित करावी अशी विनंती..........
चैतन्य देशमुख
July 28, 2014, 5:55 pm

थोळक्यात पण खरच खुप सुंदर प्रतेकाने वाचायला हवे म्हणजे इतिहास कळेल
दत्तात्रय गणपतराव उइके
March 18, 2014, 3:42 pm

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कि जी !!
"शिव जयंती" प्रित्यर्थ राजेंना मानाचा मुजरा. जय शिवाजी! जय भवानी!! जय महाराष्ट्र !!!
RAKESH KRISHNA PAWAR
March 14, 2014, 8:54 pm

khup chan web site aahe tumachi. asya prakare sarva tarun pidhila chatrapati shivaji rajyancha itihas pohchava; aani kaludya akkhya jagala ki aamcha raja kiti mahan hota te. mukhya mhanje aatachya rajyakartyana buddi devo ani rajyansarkhe rajya chalvanyachi akkal devo. aani rajyanche putale ubharnyapeksha tyani jikalelya killyanchi punarchit bandhani karavi. hach khara shivaji maharajana manacha mujara tharel. aani tyachi survat aamhi keli ahe raigad punararchit vava. jay shivaji jay bhavani jay jijau jay maharashtra.
हरी.रैत०१@ग्मैल.com
February 19, 2014, 3:44 pm

जयतु जयतु हिंदू राष्ट्र
प्रणीत हांडे
February 15, 2014, 5:05 pm

माहिती चांगली आहे
सुदर्शन पोमण
September 14, 2013, 6:16 pm

राजेना मानाचा मुजरा ...................................... लोक कल्याण, रयतेचा बळीराजा श्रीमंत राजश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज
मंगेश गुंड
September 10, 2013, 1:26 pm

अंधार फार झाला ,
आता दिवा पाहिजे ,
महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिव पाहिजे .
नीलम देशमुख
July 3, 2013, 9:18 pm

महाराज तुम्हाला मानाचा मुजरा
vinod kadam
March 12, 2013, 6:24 pm

Janta Raj ekach ni tyach nav Shivaj Mharaj..........tyacha shivay kauni nai.......Karen tho kulwadi bhush Chatrapati Shivaj Mharaj Ki Jai...........Jai Hind Jai Mharashtra..........!Shabdhe Apure Padtil pan tyanche kautak karne thambnar nai abhiman vatetho ki Humi Mharashtrat Janmala Alo......Fakte wait vatethe yach amcya rajkarynana kadhi kalnar....


Tumchi Side Great ahi...asach ajune ghosti jya jagala mhait naite shivaji mharajanchy tya lokanchy dolyasamore ana jyanekarune praytake tarun tyach adharhse gahune aplya maharastra sanderbat ni pratham DESHA sanderbat changle vichar karune.....kai teri kartil tvhach ha DESH sudhrel....!
अंकुश वाघ
February 18, 2013, 7:52 pm

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना
जयंती निमित्त मानाचा मुजरा
akash jadhav
February 12, 2013, 7:51 pm

very nice information
विलास पठाडे पाटील
January 13, 2013, 9:12 pm

राजांच राजपण .....
कालपण .....
आजपण .....
उदयापण .....
राजे तुमच्या साठी कायपण ......!!!!!!!
।।जय भवानी जय शिवाजी।।
sangram
October 12, 2012, 12:21 am

आभारी आहे mi
kailas patil
September 28, 2012, 5:54 pm

veary good ,
ganesh
September 23, 2012, 2:12 pm

राजे असाच आशीर्वाद आमच्यावर असू द्या
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
विजय साळुंके
August 23, 2012, 8:03 pm

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र म्हणजे एक दैवी चमत्कार आहे त्यांचे स्मरण करून हाती घेतलेले हिंदवी स्वराज्याचे कार्य करणे हिच महाराजाचे चरणी प्रार्थना आहे विजय साळुंके
dineshpingle74
July 29, 2012, 7:01 pm

जय भवानी जय शिवाजी असा सिवा आज या राजांत पहिजे


निशिता सावंत
April 13, 2012, 12:05 pm

"मराठी तितुका मेळावाव.. ..... आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा
जय भवानी ....... जय शिवाजी ........ जय महाराष्ट्र !!!


- निशिता सावंत
मुंबईकर
राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे राजे
April 13, 2012, 11:56 am

या छोट्या शिवभाक्ताकडून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !!!!
सकलेश न्हावकर
March 24, 2012, 6:48 pm

कालाच्या जबड्यात घालूनी हात मोजती दात ही जात अमुची पहा पाने चाळून इतिहासाची. युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
सकलेश न्हावकर
March 24, 2012, 6:47 pm

कालाच्या जबड्यात घालूनी हात मोजती दात ही जात अमुची पहा पाने चाळून इतिहासाची. युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
रजनीकांत पवार
March 8, 2012, 8:18 pm

खूप चांगली माहिती दिली आहे. यामधून खूप शिकण्यासारखे आहे.
SHRIKANT JANARDHAN BORSE AKOLA
March 6, 2012, 1:38 pm

आपल्या मराठी संस्कृती विषयी वाचुन आनंद झाला.
श्रीकांत प्रशांत इंगळे
February 27, 2012, 6:39 pm

आमच्यासाठी खास तयार केलेली वेब साईट व त्यावर आमच्या भाषेतील गोष्टी वाचून आपल्या इतिहासाबद्दल अभिमान वाटतो खरेच अत्यंत छान यातच छान छान परीकथाही द्याव्यात
आपला श्रीकांत इंगळे
Rohit Bhamare, (satana)
February 6, 2012, 2:00 am

!! Jai Shivaji Jai भवानी!!
virendra wanare
December 23, 2011, 3:00 pm

mala hi mahity khupach avdali {jay bhavani jay shivray} {jay maharashtra} shivaji maharajanna maza manacha mujra.
जयकुमार पवार
December 15, 2011, 4:50 pm

हि माहिती अतिशय छान आहे शिवरायांचे आम्ही शिवभक्त
सुरेश कदम
December 15, 2011, 4:46 pm

शिवरायांचे आम्ही शिवभक्त जय शिवाजी जय bhavani
जगदीश
November 28, 2011, 9:48 pm

हि माहिती खूपच छान आहे
धन्यवाद
जय शिवराय जय महाराष्ट्र
shivkumar
November 6, 2011, 2:07 pm

mala khant ahe k he web site mala ushira milali. pan anand pan titkach ahe k aplya hindu dharma baddal ashe maheti ase sanskar aaj milat ahet.
jai hind jai maharashtra.
योगेश
October 8, 2011, 5:25 pm

अप्रतिम संकेतस्तल आहे . आज अशा प्रबोधनात्मक माहितीची अत्यंत आवशकता आहे .
Krishna gunjal
July 22, 2011, 1:39 pm

जय भवानी
जय शिवाजी
जितेंद्र कानडे
July 9, 2011, 6:16 pm

खरच छान आहे,
मिलिंद कर्णिक
June 19, 2011, 4:06 pm

हर हर महादवे
shalaka
April 25, 2011, 4:08 pm

साईट छान आहे,पण रामायण,महाभारतातल्या कथा चित्ररूपात दिल्या तर अजून छान होईल! तसे तेनालीरामन,बिरबलच्या गोष्टी पण द्याव्या.पंचतंत्रातील सुध्दा गोष्टी सुध्दा बोधप्रद गोष्टी आहेत.
सचिन पाटील
April 18, 2011, 9:19 pm

भारतीयांची चेतना, महाराष्ट्राची प्रेरणा !
हर हर महादेव गर्जती राजा शिव छत्रपती !!
जय भवानी जय शिवाजी !!
keshavkure
April 15, 2011, 12:09 am

खूप चांगली वेब साईt
कपिल भाकोजी
April 1, 2011, 4:58 pm

वेरी नीचे
राजे तुम्ही परत जन्माल या .................
suhas gawde
March 26, 2011, 7:21 pm

RAJE APLYALA KOTI KOTI PRANAM.....
AJ HYA HINDURASHTRALA APLYA VICHARANCHI... KHARI GARAJ AHE
kisan balu panmand
March 22, 2011, 12:24 pm

जय भवानी जय शिवाजी..... हर हर महादेव
तुमची खूप चांगली माहिती देता तुम्ही
शशिकांत पाटील
March 21, 2011, 10:02 am

अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गुणवंत धनवंत लोककल्याणकारी गोब्राम्हण प्रतिपालक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कोटी कोटी सुमंगल शुभकामना
जितेंद्र
March 20, 2011, 1:40 pm

फारच सुंदर लेख. किती बोलकं चित्र, नकळत हात जोडले गेले, आणि श्रीकृष्णाला प्रार्थना केली कि हा तेजस्वी सूर्य परतएकदा कधी उगवणार.
योगेश
March 17, 2011, 5:31 pm

एकदम छान अशी माहिती या ठिकाणी बघावयास मिळाली, आपले खूप धन्यवाद...........
दिलीप THORAT
March 1, 2011, 3:02 pm

नमस्कार,
मी दिलीप थोरात औरंगाबाद मला गोष्ट
फार छान वाटली .
vaibhav
February 26, 2011, 12:41 pm

very nice article
ज्ञानेश्वर खिलारी
February 24, 2011, 3:49 pm

" खूप छान आहे मला आवडलं "
!! जय भवानी जय शिवाजी !!
गोरक्षनाथ वर्पे
February 19, 2011, 1:35 am

महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन.
समीर शिंदे
January 28, 2011, 9:07 pm

जय भवानी जय शिवाजी. खूप चं छान website आहे. आज च्या पीडिला याची गरज आहे. आभारी आहोत.
राजू महादाये
January 24, 2011, 1:18 pm

जय भवानी जय शिवाजी
akash pinjarkar
December 26, 2010, 10:41 pm

very nice sotry
संतोष बापुसो देसाई
December 10, 2010, 3:44 pm

राजे तुम्ही निर्माण केलेले हे हिंदवी स्वराज्य आम्ही असेच चिरकाल टिकवू यासाठी आम्हाला आपल्या आशीर्वादाची गरज आहे.

जय भवानी जय शिवाजी
संतोष बापुसो देसाई
December 10, 2010, 12:47 pm

"जय भवानी जय शिवाजी"
"छत्रपती संभाजी महाराज कि जय"
संतोष ब देसाई
December 10, 2010, 12:43 pm

"राजे आपणाला कोटी कोटी प्रणाम " तुम्ही निर्माण केलेल्या ह्या हिंदवी स्वराज्याला कोटी कोटी प्रणाम
झनक देशमुख
November 22, 2010, 5:03 pm

आमचा तुम्हाला मराठी मुजरा
जय भवानी जय शिवाजी
धन्यवाद
ज्ञानेश्वर क काळे
November 19, 2010, 12:47 am

राजे आपणास आमचा मनाचा मुजरा .......................जय भवानी जय शिवाजी ...........
अतुल देखणे
November 13, 2010, 2:13 pm

"मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा"...... जय भवानी जय शिवाजी ........जय महाराष्ट्र....

अतुल देखणे
आम्ही सातारकर...
jai
November 11, 2010, 10:05 pm

sarv HINDU tumchya sobat aahet.
joparyant congressi toparyant hinduncha hindustan banu shaknar nahi
manish
November 3, 2010, 4:53 pm

आभारी आहे .
तुम्ही दिलेल्या माहिती बदल.

जय शिवाजी ...................................जय भवानी..................................................
सुहास भोईर
October 28, 2010, 2:30 am

नमस्कार,
खूप खूप आभारी आहोत...
एक vachak
October 27, 2010, 7:42 pm

छान
vijaykumar bhawari
October 19, 2010, 10:20 pm

शिवाजी महाराजाविषयी छान माहिती ! .....
भूषण जोशी
October 8, 2010, 5:22 pm

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
Avinash Rajwade
September 27, 2010, 11:57 pm

Phar chan website aahe. Aajchya electronic jagat aaple sanskar jivant thewaycha khup chan upay aahe ha.
गोविंद ह दळवी
September 13, 2010, 3:30 pm

खूपच सुंदर आणि बोधप्रद माहिती सहज उपलब्ध केल्या बद्दल प पु डॉक्टर व श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
मनिष हेमंत घाटपांडे
September 11, 2010, 4:48 pm

हि website म्हणजे अगदी भन्नाट........
आणि हा लेख पण उत्तम.......
i
सुधीर काशिनाथ फडके
August 31, 2010, 9:11 pm

झकास !! भन्नाट !!! खूप चांगला लेख आहे. जय भवानी जय शिवाजी !!
सौ. riya
August 27, 2010, 6:10 pm

लहान मुलांसाठी खूपच चांगली वेब सीते आहे खूप खूप चांगली aahe
अनिल
August 19, 2010, 12:32 am

हि वेबसाईट खूप छान आहे
रुपेश गणेश सूर्यवंशी
July 22, 2010, 7:23 pm

हरहर महादेव
दत्तात्रय गोडसे
June 22, 2010, 2:35 pm

नमस्कार,
मी दत्ता गोडसे सातारा छान कथा आहेत.

sanjay
June 21, 2010, 1:13 pm

खूप छान माहिती आपण या ठिकाणी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही शंका घ्यायचे अजिबात कारण नाही.
Nilesh
June 20, 2010, 5:27 pm

very nice article
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
-->
Vadhdivas
Participate
Android app on Google Play
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology