Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

रामभक्त हनुमान


मूल्यांकन : Average Rating : 5.67 From 55 Voter(s) | वाचक संख्या : 10958
By Bal Sanskar

        एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.    

        मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ? मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते. रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता. म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता. आपणसुद्धा सेवा करायला पटकन पुढे आलो, तर देवाची लाडकी मुले होऊ.

हनुमानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !




संबंधित लेख

» गोवर्धन पर्वत
» गणपति
» महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी
» राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!
» सत्सेवेचे महत्त्व
» हनुमान जयंती


प्रतिक्रिया

sujit
April 24, 2013, 2:55 pm

मला लेख खूप आवडला
VINOD PAWAR
April 4, 2012, 6:40 pm

मस्त आहे ,lमला हा लेख खूपच आवडला
प्रदीप भाटे
March 17, 2012, 5:43 pm

हा लेख मला फार आवडला
MANGALA WALHEKAR
November 20, 2011, 3:03 am

I like the story it is very helpful to us accordingly i can tell this to my friends as well as my kids.
नीता redekar
March 25, 2011, 4:58 pm

मला लेख आवडला




प्रीती सलागरे
January 23, 2011, 2:46 pm

मला हा लेख खूपच आवडला मी आता माझ्या मुलीला हा बोध देऊ शकते ती आता एक वर्षाची आहे.मी या लेखावरून तीला चांगले संस्कार करू शकते. तिला यामुळे देवाची भक्ती करण्यात मदत होईल.dhanyawad
mayuri
November 20, 2010, 8:45 pm

हि गोष्ट वाचून श्री हनुमानाची आपल्या भगवंतावरील निस्सीम भक्ती दिसते. हा लेख खूप आवडला. लहान मुलांना याचा नक्कीच लाभ होईल .धन्यवाद !
रोहित भामरे
November 20, 2010, 4:41 pm

मला लेख खूप आवडला.
अनुजा
April 15, 2010, 2:41 am

अतिशय छान गोष्ट आहे. धन्यवाद.
चैतन्य
March 28, 2010, 6:54 pm

अतिशय सुंदर आहे.
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group