१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे.
तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी
संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये
काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य
कळवाव्यात.
२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.
February 9, 2013, 3:56 pm
अत्यंत उपयुक्त