Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

साद - प्रतिसाद


मूल्यांकन : Average Rating : 6.75 From 8 Voter(s) | वाचक संख्या : 2362
By Bal Sanskar

नमस्कार,

             प्रिय बालमित्र, तसेच पालक आणि शिक्षकवर्ग यांस, या संकेतस्थळात दिलेले विविध लेख वाचून, तसेच ते आचरणात आणतांना आपल्याला काय लाभ झाला ? आपल्यात काय बदल झाले, हे आम्हाला पुढील संगणकीय पत्त्यावर अवश्य कळवा . हे कळवतांना आपले नाव, वय, ठिकाण यांचा आवर्जून उल्लेख करावा. तसेच शिक्षकांनी आपल्या शाळेचा उल्लेख करावा. 

 

 संपर्कासाठी आमचा संगणकीय पत्ता :

baalsanskar@gmail.com

 

 





प्रतिक्रिया

mule punam
August 29, 2012, 5:52 pm

Namskar,he sanketsthal lahan mule v palak yanchyasathi khup chan ahe.He pahun dharmacharn v susanskar yanche manvi jivanatil mahatwa kalte v te krutit ananyasthi prerna v utsah nirman hoto.Adarsh kase banayche yasathi he khup sfurtidayi ahe.
Krushnarpanmastu.
swapnil desai
May 4, 2012, 9:24 pm

apratim!varnan karaila shabdach nahit. mi mazya mitrana sangitlye.ajchya vaya gelelya mulana he sanketsthal atyant upyogi ahe tasech bhavi ayushyasathi ashecha kiran ahe.sarv sanketsthalat mala hech sanketsthal avadate.manapurvak dhanyavad!!!!!
श्री. राहुल शेठीया, भारत
January 31, 2012, 12:44 am

बालसंस्कार.कॉम हे सुंदर संकेतस्थळ चालू केल्यामुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. खरंच असे संकेतस्थळ म्हणजे आताच्या काळाची आवश्यकता आहे. ‘आजची मुले ही भविष्यातील नागरिक आहेत’, असे म्हणतात, ते योग्यच आहे. जर आज मुलांना मन, बुद्धी आणि आत्मा यांविषयी सर्वांगीण शिक्षण दिले, तर भविष्यातील जग चांगले होण्याची निश्चिती आपल्याला बाळगता येईल.
आपल्याला काय साध्य करायचे आहे, ते ठाऊक आहे; पण त्याचे साधन कोणते आहे, याविषयी ठाऊक नसणे, हीच आज माझ्यासारख्या लोकांना भेडसावत असलेली समस्या आहे. सर्वांना चिरकाल टिकणारा आनंद हवा आहे; परंतु तो कसा मिळवायचा, ते ठाऊक नसल्याने लोक या व्यावहारिक जगातच भटकत रहातात. ‘आजचे पालक हे अधिक व्यस्त असल्याने मुलांना त्यांच्याकडून खरे ज्ञान आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण क्वचितच मिळते’, असे तुमच्या संकेतस्थळावर सांगितले आहे. ते योग्यच आहे. खरे सुख मिळवण्यासाठी ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ एक चांगले माध्यम आहे. लोकांना त्या संदर्भात माहिती मिळाली पाहिजे.
मला दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या क्षेमकुशलासंदर्भात आणि भविष्यात तो समाजाला काय योगदान देईल, यासंदर्भात मला काळजी होती; पण आता तुमचे हे संकेतस्थळ पाहिल्यावर माझी निश्चिती झाली की, आपण यासाठी जागरूक आहात. विश्वातील सर्व संपत्ती देऊनही मिळणार नाही, इतका आनंद मिळवण्याची सर्वांची इच्छा आहे. मी तुमचे आभार मानतो. आपल्याला आता परिवर्तनाचे साधन मिळाले आहे. आपली मुले सुखी झाली, तर परिणामतः आपली कुटुंबेही सुखी होतील. कुटुंबे सुखी झाली, तर चांगला समाज, देश आणि जग निर्माण होईल. त्यामुळे वैश्विक शांतता लाभेल. धन्यवाद !
सुभाष मोरे
January 30, 2012, 6:18 pm

आभारी आहोत , खूपच चांगली माहिती मिळत असते , या मुळे आमच्या कुटुंबात लहान थोर मंडळी बाल संस्कार वेबसाईटचे चाहते झाले आहेत ,
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group