|
‘www.Balsanskar.com’ या संकेतस्थळाचा एप्रिल २०१३ मधील आढावा
१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या
२. संकेतस्थळाच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त संगणकीय पत्र पाठवण्यात येणे
३. गुढीपाडवा, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या सणांच्या निमित्ताने केलेला प्रसार..,
|
|
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा इतिहास !
वर्ष १८५७ च्या भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला इंग्रजांनी दिलेली शिपायांचे बंड, शिपायांची भाऊगर्दी ही सर्व नावे ठोकारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे नाव प्रचलित केले.
|
|
रामभक्त त्यागराज
अनुमाने ४०० वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये त्यागराज नावाचा रामभक्त होऊन गेला. तो उत्तम कवीही होता. तो रामाची स्व-रचित भजने म्हणायचा. त्याचे रामनाम सतत चालू असे. एकदा त्याला दुसर्या शहरात जायचे होते.
|
|
सरदारसिंग राणा
सौराष्ट्रामधील कंठरिया या गावात १२.४.१८७० या दिवशी एका लहानशा; परंतु प्राचीन संस्थानिकांच्या वंशात सरदारसिंग राणा यांचा जन्म झाला. वर्ष १८९८ मध्ये बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी ते लंडन येथे आले.
|
|
‘बालसंस्कार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचा तृतीय वर्धापनदिन !
श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादाने चालू झालेले बालसंस्कार हे संकेतस्थळ केवळ दीड वर्षातच मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या ४ भाषांमध्ये कार्यान्वित होऊ शकले, ही केवळ त्याचीच कृपा ! संकेतस्थळाच्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्त त्याचा आढावा पुढे देत आहोत.
|
|
क्रांतीकारक पं. श्यामजी कृष्ण वर्मा !
स्वातंत्र्याच्या होमात अनेक समिधा अर्पाव्या लागतात, त्यांपैकी आपण एक आहोत, याचा विलक्षण आनंद त्यांना मिळत होता. या देशात असे प्रयत्न करणारे अगणित होतेच; पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे त्यांपैकीच एक होते.
|
|
संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज साधेसुधे आणि सरळ स्वभावाचे संत होते. ते अतिशय संयमी आणि तपस्वी जीवन जगत असत. त्यांच्या एका शिष्याने अविचाराने केलेली कृती आणि संत तुकाराम महाराजांची क्षमाशीलता यांविषयी जाणून घेऊया.
|
|
'बालसंस्कार.कॉम' या संकेतस्थळाचा डिसेंबर २०१२ आणि जानेवारी २०१३ मधील आढावा
डिसेंबर २०१२ मध्ये दत्तजयंतीनिमित्त, तसेच जानेवारी २०१३ मध्ये येणार्या ‘मकरसंक्रांत’ या सणानिमित्ताने संकेतस्थळावर असलेल्या माहितीचा संगणकीय पत्रे, तसेच ‘फेसबूक’, ‘टि्वटर’, ‘गुगल प्लस’ यांसारख्या ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांच्या माध्यमांतून प्रसार करण्यात आला.
|
|
संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा
एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक
नारदमुनी तेथे आले.
|
|
संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावणाऱ्या जलालखानाला धडा शिकवणारे समर्थ रामदासस्वामी !
एकदा महाराष्ट्रातील मिरज येथील सुभेदार जलालखान फेरफटका मारत जयरामस्वामींच्या प्रवचनाच्या ठिकाणी पोहोचला. बालपणापासूनच हिंदूंप्रती मनात द्वेष भरवणार्या वातावरणात जलालखान वाढला होता.
|
|
समर्थांचा नारायण ते राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी असा विलक्षण प्रवास
भारत ही संतांची भूमी आहे. असे असले, तरी राष्ट्रहितासाठी कार्य करणार्या संतांची संख्या खूप दुर्मिळ आहे.त्यांतीलच एक म्हणजे रामदास स्वामी ! लहानपणी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आणि त्यांचा साधनाप्रवास थोडक्यात येथे देत आहोत.
|
|
विद्यार्थीमित्रांनो, नवीन गोष्टी शिकून सुट्टी सार्थकी लावा
‘विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. या सुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत. ‘ही सुट्टी आनंदात जावी’, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो, हे वाचाच.....
|
|
महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्वतःतील दुर्गुण नष्ट करून शिवाची कृपा संपादन करा !
महाशिवरात्रीनिमित्त सर्वांनीच ‘शिव’ या देवाविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या देवतांची होणारी टिंगल आणि चेष्टा थांबवणे, ही खरी देवाची भक्ती करण्यासारखे आहे.
|